• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. pm narendra modi visit dwarka sudarshan dwarkadhish temple darshan setu scuba diving as see all photos as ieghd import snk

पीएम मोदींनी द्वारका दौऱ्यासह अनुभवला समुद्रात स्कुबा डायव्हिंगचा थरार; फोटो पहा

PM Modi भेट द्वारका सुदर्शन सेतू: PM मोदींनी बेट द्वारकाला जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. द्वारकेच्या समुद्रात स्कुबा ड्रायव्हिंगचा थरारही अनुभवला. तसेच द्वारकाधीश मंदिर व बेट द्वारका येथील मंदिराचे पूजन व दर्शन घेतले. फोटोमध्ये पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारका भेटीची झलक (फोटो – @narendramodi)

February 29, 2024 08:30 IST
Follow Us
    pm narendra modi | pm narendra modi dwarka | pm modi sudarshan setu dwarka | sudarshan setu dwarka | sudarshan setu | dwarka pm narendra modi visit dwarka | dwarkadhish temple | pm modi dwarkadhish temple | bet dwarka | sudarshan setu bet dwarka | pm modi scuba diving | scuba diving
    Pm Narendra Modi Visit Dwarka : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील द्वारका, राजकोटला भेट दिली आहे. दरम्यान, त्यांनी द्वारका येथील द्वारका बेेटाला जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले आहे. पंतप्रधान मोदींनी द्वारकाधीश मंदिरात पूजा केली. (Photo – @narendramodi)
  • 1/11

    PM Modi Visit Dwarka Sudarshan Setu : बेट द्वारकाला जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. तसेच द्वारकेच्या समुद्रात स्कुबा ड्रायव्हिंगचा थरार अनुभवला. तसेच द्वारकाधीश मंदिर व द्वारका बेटावरील मंदिरात पूजा व दर्शन घेतले. फोटोंमध्ये पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारका भेटीची झलक (Photo – @narendramodi)

  • द्वारका बेटाला जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. दरम्यान, त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटले, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील उपस्थित होते. (Photo – @narendramodi)
    द्वारका येथील सुदर्शन सेतू हा गुजरातचा पहिला सी-लिंक पूल आहे ज्याला केबल्सचा आधार आहे. ४.७ किमी लांबीच्या पुलामध्ये २,३२३० मीटर लांबीचा पूल विभाग (९००मीटर लांबीच्या केबल-स्टेड सेक्शनसह) आणि दोन्ही बाजूंनी एकूण २,४५२ मीटर फूटपाथचा समावेश आहे.(Photo – @narendramodi)
    सुदर्शन सेतू रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आला आहे. द्वारका येथील सुदर्शन सेतूच्या बांधकामासाठी केंद्राने रु. ९७८कोटी रुपये खर्च झाले आहेत. चार पदरी पूल बांधण्यात आला. सिग्नेचर ब्रिजच्या दोन्ही बाजूला पदपथ देखील आहेत, ज्यात भगवद्गीतेतील श्लोक आणि भगवान कृष्णाच्या प्रतिमांने सुशोभित केलेले खांब आहेत. (फोटो – @KirenRijiju)
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथील पौराणिक द्वारकाधीश मंदिरात पूजा केली. हे मंदिर हिंदू धर्मातील महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहे. (फोटो – @narendramodi)
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारकाधीश मंदिरात शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली. (फोटो – @narendramodi)
    प्रभूच्या चरणांशी मस्तक ठेकवून पंतप्रधान मोदींना दर्शन घेता आले. आणखी एका फोटोत द्वारकाधीशाचे दर्शन होते. (फोटो – @narendramodi)
    द्वारका बेटावरील द्वारकाधीश मंदिरात पंतप्रधान मोदींनी देवाची आरती केली. (फोटो – @narendramodi)
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही द्वारकेच्या समुद्रात स्कुबा ड्रायव्हिंगचा आनंद लुटला. स्कुबा ड्रायव्हिंग करत असताना त्यांना द्वारका या ऐतिहासिक शहराचे अवशेष दिसले, जे द्वारकेच्या समुद्रात वर्षांपूर्वी बुडाले होते. (फोटो – @narendramodi)
    द्वारकेच्या समुद्रात स्कूबा ड्रायव्हिंगचा रोमांचकारी अनुभव पंतप्रधान मोदींना मिळाला. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्ण मथुरेहून गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावर द्वारका येथे स्थायिक झाले. येथे त्याने द्वारिका नगरी वसवली. द्वारका हे शहर देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांनी बांधले असे मानले जाते. (फोटो – @narendramodi)
TOPICS
ट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoनरेंद्र मोदीNarendra Modiपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modi

Web Title: Pm narendra modi visit dwarka sudarshan dwarkadhish temple darshan setu scuba diving as see all photos as ieghd import snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.