अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग पार्टीला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. हा प्री-वेडिंग कार्यक्रम १ ते ३ मार्चपर्यंत तीन दिवस चालणार आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग पार्टीला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. (फोटो : वरींद्र चावला/इन्स्टाग्राम) हा प्री-वेडिंग कार्यक्रम १ ते ३ मार्चपर्यंत तीन दिवस चालणार आहे. (फोटो : वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)हा कार्यक्रम गुजरात राज्यातील जामनगरमध्ये रिलायन्सच्या ऑइल रिफायनरी कारखान्याजवळ होणार आहे. या कार्यक्रमामध्ये जवळपास 1200 पाहुण्यांचे स्वागत केले जाणार आहे.(फोटो : वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)
1/11
या यादीमध्ये अनेक पाहुण्यांचा समावेश आहे. जसे की इंटरनॅशनल सिंगर रिहाना, फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि अनेक बॉलीवूड स्टार्स. (फोटो : वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)
2/11
कार्यक्रमामध्ये खास परफॉर्मन्ससाठी इंटरनॅशनल सिंगर रिहानाचे भारतात आगमन झाले आहे. (फोटो : वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)
मार्क झुकरबर्ग त्यांची पत्नी प्रिसिला चॅनसह भारतात आले आहेत. विमानतळावर पारंपारिक नृत्य सादरीकरणासह त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. (फोटो : वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)
3/11
क्रीडा विश्वातून एमएस धोनी, हार्दिक पांड्या, क्रूणाल पांड्या, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा हे देखील उपस्थित आहेत. (फोटो : वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)
बॉलीवूड स्टार्स दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, राणी मुखर्जी, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राही या कार्यक्रमासाठी आले आहेत. (फोटो : वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)
4/11
संपूर्ण नवाब आणि कपूर परिवारसुद्धा इथे उपस्थित आहे. (फोटो : वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)
जामनगरमध्ये अभिषेक बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांचेही स्वागत करण्यात आले आहे. (फोटो : वरींद्र चावला/इन्स्टाग्राम)कार्यक्रमामध्ये अरिजित सिंग, हरिहरन आणि दिलजीत दोसांझ हे देखील शानदार परफॉर्मन्स देणार आहेत. (फोटो: अरिजीत सिंग/इन्स्टाग्राम)