• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. society for the education of the crippled ahead of the festival of colours in mumbai on friday asp

मुंबईत रंगाचा अनोखा उत्सव! दिव्यांग मुलांनी रंग लावून केलं होळीचं सेलिब्रेशन, पाहा हृदयस्पर्शी फोटो

दिव्यांग मुलांच अनोखं होळी सेलिब्रेशन एकदा पाहाच…

March 22, 2024 20:55 IST
Follow Us
  • Society for the Education of the Crippled ahead of the festival of colours in Mumbai on Friday
    1/9

    देशभरात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    सणासुदीच्या निमित्ताने पिचकारी, रंगीबेरंगी रंगाने मार्केट पूर्ण गजबजलेलं दिसते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    चाळ, बिल्डिंग तर अनेक सार्वजनिक मैदानात विविध पद्धतीने होळी साजरी करण्यात येते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    यंदा ‘होळी’ रविवारी २४ मार्च रोजी तर ‘रंगपंचमी’ हा सण २५ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    तर आज शुक्रवारी, मुंबईत रंगपंचमी एका खास पद्धतीत साजरी करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य: @ Ganesh Shirsekar )

  • 6/9

    सोसायटी फॉर द एज्युकेशन संस्थेमध्ये दिव्यांग मुलं एकमेकांबरोबर होळी साजरी करताना दिसले आहेत. (फोटो सौजन्य: @ Ganesh Shirsekar )

  • 7/9

    मुंबईत सोसायटी फॉर द एज्युकेशन (Society for the Education) या संस्थेमध्ये दोन दिवस आधी अनोखी होळी साजरी करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य: @ Ganesh Shirsekar )

  • 8/9

    दिव्यांग मुलांनी एकमेकांना रंग लावून रंगपंचमीचा आनंद लुटला. (फोटो सौजन्य: @ Ganesh Shirsekar )

  • 9/9

    गुलाल तर रंगीबेरंगी रंगामध्ये यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झालेला दिसून आला. (फोटो सौजन्य: @ Ganesh Shirsekar )

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग फोटोTrending Photoहोळी सेलिब्रेशनHoli Celebrationहोळी २०२५Holi 2025

Web Title: Society for the education of the crippled ahead of the festival of colours in mumbai on friday asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.