Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. epfo how much money can you withdraw from pf account at one time know the details sjr

पीएफ खात्यातून तुम्ही एका वेळी किती पैसे काढू शकता?

PF Withdrawal Rules: जरी एखाद्या कर्मचाऱ्याला या कालावधीत पैशांची गरज असली तरीही तो त्याच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो.

April 20, 2024 07:00 IST
Follow Us
  • epfo how much money can you withdraw from pf account at one time know the details
    1/9

    याशिवाय खातेदार सलग २ महिने बेरोजगार राहिल्यास. नंतर उर्वरित २५ % रक्कम देखील काढता येईल. (photo – pixabay)

  • 2/9

    जर खातेदार १ महिन्यासाठी बेरोजगार असेल. मग ईपीएफओ अशा खातेदाराला ७५ % रक्कम काढण्याची परवानगी देते. (photo – jansatta)

  • 3/9

    याशिवाय जर पीएफ खातेदाराची नोकरी मधल्या काळात गेली. तर अशावेळीही तो त्याच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो. (photo – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 4/9

    मात्र १६ एप्रिल रोजी झालेल्या बदलानंतर ही रक्कम १ लाख रुपये करण्यात आली आहे. (संग्रहित फोटो)

  • 5/9

    मेडिकल इर्मजन्सीच्या काळात पीएफ खातेधारक त्याच्या खात्यातून ५०००० रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतो. (photo – संग्रहित)

  • 6/9

    या कालावधीत कोणत्याही कर्मचाऱ्याला पैशांची गरज भासल्यास तो त्याच्या पीएफ अकाउंटमधून पैसे काढू शकतो. (Photo-PTI)

  • या योजनेत कर्चमाऱ्यांच्या भविष्यातील बचतीसाठीचे पैसे जमा केले जातात. (Photo-indianexpress)
  • 7/9

    EPFO ही जगातील सर्वात मोठी बचत योजना आहे, ज्याचा सुमारे २७ कोटी लोक लाभ घेतात. (photo – @jansatta)

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO नावाने ओखळली जाते, ही सरकारी संस्था भारतातील पीएफ खातेधारकांची खाती चालवते. (photo – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
TOPICS
ट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoव्हायरल न्यूजViral News

Web Title: Epfo how much money can you withdraw from pf account at one time know the details sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.