-
रशिया, युक्रेन, जर्मनी, स्लोव्हेनिया, ब्रिटन आणि युरोपच्या इतर भागांमध्ये सोलार वादळ पृथ्वीवर आदळल्याने अरोरांचं लाइटस चे आश्चर्यकारक प्रदर्शन दिसले. बघूया या सुंदर दृश्याचे व्हायरल फोटो.
-
या सुंदर उद्भवलेल्या अरोरा लाइटस् मेक्सिको येथील दृश्य दाखवतात.
-
ऑस्ट्रेलिसचे पुंता कॅरेरा भागात वादळामुळे उद्भवलेल्या अरोरा लाइटस्.
-
शुक्रवारी आलेल्या “जिओमेगनेटिक वादळालामुळे आपल्या या सुंदर नॉर्दन लाइट्सचे दृश्य बघायला मिळाले.
-
या रंगीबेरंगी दृश्याला अरोरा बोरेलिस असेही म्हणतात, युरोपच्या बहुतेक भागांमध्ये हे दिसतात.
-
पृथ्वीच्या मेगनेटिक क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलामुळे निसर्गात हे सुंदर दृश्य तयार होतात.
-
मेक्सिको कॅलेक्सिको, आणि यूएस या शहरांजवळ अरोरा नॉर्दन लाइटस् चे सुंदर दृश्य.
-
चिलीमधील पुकोन येथे व्हिलारिका येथे ही हे सुंदर दृश्य दिसण्यात आले.(फोटो: रॉयटर्स)
Northern Lights : पाहा संपूर्ण युरोपमध्ये दिसलेल्या ‘नॉर्दन लाइटस्’चे सुंदर फोटो
‘अरोरा बोरेलिस’ ज्याला नॉर्दन लाइटस् म्हणून ओळखले जाते. बघूया यूरोपमधील या सुंदर दृश्याचे व्हायरल फोटो.
Web Title: Northern lights see beautiful photos of northern lights seen across europe arg 02