-
लवकरच भारतात ‘Realme GT 6T’फोन लॉंच होणार आहे. दोन वर्षांत रीयल मी कंपनीचा हा भारतातला पहिला जीटी फोन असणार आहे.
(फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस) -
जाणून घेऊया ‘Realme GT 6T’च्या फीचर्स आणि किंमतबद्दल. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
भारतात ‘Realme GT 6T’२२ मे २०२४ ला लाँच होणार आहे. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
या फोनमध्ये विशेष नॅनोर मिरर डिझाइन आहे आणि फोनच्या डिस्प्लेमध्ये ग्लोसी आणि मॅट फिनिशिंग देण्यात आली आहे. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
जीटी सीरिजचा हा फोनचा मोठा यूएसपी त्याचा परफॉर्मन्स असेल. कंपनीने यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन-७ प्लस जेन-३ प्रोसेसर दिले आहे. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
तुम्हाला या फोनमध्ये जलद चार्जिंगसह आणि मोठी बॅटरी लाइफ देखील मिळणार आहे. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
‘Realme GT 6T’मध्ये तुम्हाला ५०- मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा सेटअपचा पर्याय मिळू शकतो. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
या फोनची किंमत ३१,९९९ रुपयांपासून सुरू होऊ शकते. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
हा फोन तुम्ही ऑनलाइन वेबसाइटवर आणि ऑफलाइन स्टोअरमधून खरीदी करू शकता. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
‘Realme GT 6T’बद्दल अधिक अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
Photos: ‘Realme GT 6T’ चा फर्स्ट लुक पाहा, फीचर्स पाहून थक्क व्हाल, किंमत तर…
लवकरच भारतात ‘Realme GT 6T’ फोन दाखल होणार आहे. जाणून घ्या या फोनचे विशेष फीचर्स.
Web Title: Check out the first look of realme gt 6t you will be amazed by the features and the price as well arg 02