• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनसे
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. avoid motion sickness without medicine or with medicine follow this six steps can help you while car travelling asp

फिरायला जाताना गाडीत तुम्हालाही मळमळते का? ‘हे’ सहा उपाय करून बघा; आरामदायक होईल प्रवास

मोशन सिकनेस टाळण्यासाठी पुढील उपाय करून पाहा…

May 28, 2024 21:45 IST
Follow Us
  • Avoid motion sickness without medicine or with medicine follow this six steps can help you While car travelling
    1/9

    स्वतःची हक्काची गाडी असेल तर जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण अनेक ठिकाणी फिरायला जाण्याच्या योजना आखतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/9

    पण,अनेकांना प्रवास सुरू झाला की, थोड्या वेळेतच उलटीची भावना, मळमळू लागते किंवा डोके दुखण्यास सुरुवात होते. याच त्रासाला वैद्यकीय भाषेत ‘मोशन सिकनेस’ असे म्हणतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/9

    तर मोशन सिकनेस दूर करण्यासाठी तुम्ही पुढील सहा उपाय करून पाहा… (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/9

    योग्य सीट निवडा : कुठल्याही वाहनाने प्रवास करीत असाल तरीही तुमची सीट काळजीपूर्वक निवडा. शक्यतो अशा ठिकाणी बसा जिथे तुम्हाला रस्ता दिसतो. यामुळे मोशन सिकनेस कमी होतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/9

    ब्रेक घ्या : प्रवासादरम्यान कारमधून बाहेर पडा , बॉडी थोडी स्ट्रेच करा. तसेच थंडगार हवा घेण्यासाठी लांबच्या प्रवासात नियमित विश्रांती घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/9

    खिडक्या उघड्या ठेवा: अनेकदा एसीमध्ये जास्त वेळ बसल्यावर डोकं दुखू लागतं किंवा मळमळल्यासारखं होतं. त्यामुळे हवा खेळती राहण्यासाठी कारच्या खिडक्या उघड्या ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/9

    गरजेपेक्षा जास्त खाऊ नका : प्रवासापूर्वी किंवा प्रवासादरम्यान हलके पदार्थ खा. स्निग्ध किंवा मसालेदार पदार्थ टाळा ; ज्यामुळे शरीरात मळमळ वाढू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/9

    मोबाईल बघणे किंवा पुस्तक वाचणे टाळा : प्रवासात वेळ जावा म्हणून वाचन किंवा फोन वापरणे या शारीरिक हालचाली टाळा. कारण – यामुळे मोशन सिकनेस वाढू शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 9/9

    प्रवासाची गोळी घ्या : तुम्ही गाडीत बसण्याआधी किंवा घरातून निघताना प्रवासाची गोळी घ्या. यासाठी तुम्ही डॉक्टरांचाही सल्ला घेऊ शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
ऑटोAutoटिप्स अ‍ॅंड ट्रिक्सTips And Tricksलाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Avoid motion sickness without medicine or with medicine follow this six steps can help you while car travelling asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.