• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ncp baramati mp supriya sule son vijay convocation ceremony shared photos on social media viral sdn

Photos: सुप्रिया सुळेंच्या लेकाने परदेशात मिळवली पदवी; पाहा पदवीदान समारंभातील कौटुंबिक फोटो

या फोटोंवर राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी कमेंट केली आहे.

June 14, 2024 10:45 IST
Follow Us
  • Supriya Sule Son Vijay Convocation
    1/9

    शरद पवार गटाच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या चर्चेत आहेत.

  • 2/9

    सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर लेकच्या पदवीदान समारंभातील खास फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    सुप्रिया सुळे यांच्या लेकाने नुकतीच परदेशात पदवी मिळवली.

  • 4/9

    ‘Congratulations Vijay’ असे कॅप्शन सुप्रिया सुळे यांनी या फोटोंना दिले आहे.

  • 5/9

    या फोटोंमध्ये संपूर्ण सुळे कुटुंब एकत्र दिसत आहे.

  • 6/9

    या फोटोंवर राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ‘Congratulations Vijay! Another Party Due!’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    पदवीदान संमारंभातील विजयच्या फोटोंवर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे / इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : जितेंद्र कुमार ते निना गुप्ता…; ‘पंचायत ३’साठी कलाकारांनी घेतले इतके मानधन?)

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsशरद पवारSharad Pawarसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: Ncp baramati mp supriya sule son vijay convocation ceremony shared photos on social media viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.