• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. baramati ncp mp supriya sule scotland vacation with family shared photos of son convocation ceremony sdn

Photos : निवडणुकीचा थकवा अन् लेकाचा पदवीदान समारंभ; सुप्रिया सुळेंची कुटुंबासह स्कॉटलंडमध्ये भटकंती

नुकताच सुप्रिया सुळे यांच्या मुलाचा पदवीदान समारंभ परदेशात पार पडला.

Updated: June 15, 2024 11:02 IST
Follow Us
  • Supriya Sule Scotland Vacation
    1/10

    नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने महायुतीला मोठा धक्का दिला.

  • 2/10

    बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या.

  • 3/10

    सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा पराभव केला.

  • 4/10

    नुकताच सुप्रिया सुळे यांच्या मुलाचा पदवीदान समारंभ परदेशात पार पडला.

  • 5/10

    या पदवीदान समारंभातील काही फोटो सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

  • 6/10

    सध्या सुप्रिया सुळे आपल्या कुटुंबासह स्कॉटलंडमध्ये भटकंती करत आहेत.

  • 7/10

    ‘Scotland Diaries’ असे कॅप्शन या फोटोंना सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.

  • 8/10

    सुप्रिया सुळे यांच्या स्कॉटलंडमधील फोटोंवर कार्यकर्त्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे / इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘My Ex Sasubai…’ म्हणत जुई गडकरीने शेअर केले सुलेखा तळवलकरबरोबरचे फोटो)

TOPICS
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPशरद पवारSharad Pawarसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: Baramati ncp mp supriya sule scotland vacation with family shared photos of son convocation ceremony sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.