• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. newlyweds anant ambani radhika merchant wedding ceremony bkc inside photos viral on social media sdn

Inside Photos: अनंत अंबानी राधिका मर्चंटच्या शाही विवाहसोहळ्यातील काही खास फोटो

हा शाही विवाहसोहळा बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला.

Updated: July 13, 2024 10:41 IST
Follow Us
  • Anant Ambani Radhika Merchant Wedding Ceremony
    1/12

    Anant Ambani Radhika Merchant Wedding Ceremony: काल (१२ जुलै) रोजी अनंत अंबानीने राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधली.

  • 2/12

    हा शाही विवाहसोहळा बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio World Convention Centre) पार पडला.

  • 3/12

    या सोहळ्याला देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

  • 4/12

    लग्नसोहळ्यासाठी राधिकाने (Radhika Merchant) सोनेरी रंगाचा डिझायनर लेहेंगा (Lehenga) परिधान केला होता.

  • 5/12

    लेहेंग्यातील लूकवर राधिकाने भरजरी हिऱ्यांच्या दागिन्यांचा (Diamond Jewellery) साज केला होता.

  • 6/12

    अनंतने (Anant Ambani) लग्नसोहळ्यासाठी लाल व सोनेरी रंगाची शेरवानी (Sherwani) परिधान केली होती.

  • 7/12

    राधिकाचा लेहेंग्यातील लूक अबू जानी – संदीप खोसला (Abu Jani Sandeep Khosla) यांनी डिझाईन केला होता.

  • 8/12

    लग्नमंडपात अंबानी कुटुंबीयांनी (Ambani Family) रॉयल एन्ट्री घेतील होती.

  • 9/12

    अनंतची आई नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या मेहेंदीच्या डिझाईनने (Mehendi Design) अनेकांचे लक्ष वेधले आहे.

  • 10/12

    अनंत व राधिकाच्या लग्नातील फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : Ambani Update/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : कानातून रक्तस्त्राव ते ३० किलो वजनाचा पोशाख…; ‘देवदास’ चित्रपटाबद्दलच्या काही खास गोष्टी)

TOPICS
अनंत अंबानीAnant Ambaniनीता अंबानीNita Ambaniमुकेश अंबानीMukesh Ambani

Web Title: Newlyweds anant ambani radhika merchant wedding ceremony bkc inside photos viral on social media sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.