Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. from drugs mms to photoshoots kim kardashian has a deep connection with controversies jshd import pvp

Kim Kardashian: ड्रग्ज, एमएमएस ते बोल्ड फोटोशूट; ‘या’ वादग्रस्त घटनांमुळे किम कार्दशियन राहिली चर्चेत

Kim Kardashian drugs MMS to Nude photoshoots: किमने भारतीय पदार्थांना देखील घृणास्पद म्हटले होते. आज आपण किम ज्या वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत आली त्यावर नजर टाकूया.

July 15, 2024 12:30 IST
Follow Us
  • im kardashian at ambani wedding
    1/12

    अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटी, राजकारणी ते जगभरातील अनेक लोकप्रिय व्यक्तिमत्वांनी या लग्नाला हजेरी लावली.

  • 2/12

    अमेरिकन अभिनेत्री किम कार्दशियन देखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्याचा आनंद लुटताना दिसली. किम कार्दशियनच्या इंडो-वेस्टर्न लूकची सर्वत्र चर्चा रंगली होती.

  • 3/12

    किमबरोबर तिची बहीण ख्लोई सुद्धा भारतात आली. किम व ख्लोई यांचं भारतात आगमन झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

  • 4/12

    किम अनंत-राधिकाच्या लग्नात कोणता लूक करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. लाल रंगाची शिमरी साडी, डीपनेक ब्लाऊज असा इंडो-वेस्टर्न लूक करत किम अंबानींच्या विवाह सोहळ्याला पोहोचली.

  • 5/12

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात किम पोहोचली तेव्हा सगळे तिच्याकडे बघतच राहिले. लाल ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

  • 6/12

    दरम्यान, अमेरिकन अभिनेत्री आणि उद्योजिका किम कार्दशियन हिचा अनेक वादांशी सखोल संबंध आहे. कधी ड्रग्जमुळे तर कधी तिच्या सेक्स टेपमुळे ती चर्चेत आली आहे.

  • 7/12

    इतकंच नाही तर किमने भारतीय पदार्थांना घृणास्पद म्हटले होते. आज आपण किम ज्या वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत आली त्यावर नजर टाकूया.

  • 8/12

    २००७ मध्ये किम कार्दशियनची सेक्स टेप लीक झाली होती, त्यानंतर ती जगभर चर्चेत राहिली. असे म्हटले जाते की तिचा एक्स-बॉयफ्रेंड रे जेने तिची आई आणि तिची बिझनेस मॅनेजर क्रिस जेनर यांच्यासह मिळून ही सेक्स टेप लीक केली होती.

  • 9/12

    किम कार्दशियन तिच्या न्यूड फोटोशूटमुळेही चर्चेत आली होती. पीपल मॅगझिनसाठी तिने हे फोटोशूट केले होते.

  • 10/12

    एवढेच नाही तर किम कार्दशियनवर ड्रग्ज घेतल्याचा आरोपही करण्यात आला होता. वास्तविक, प्रेक्षकांनी तिच्या शोमध्ये अशा काही गोष्टी पाहिल्या, ज्यानंतर लोकांनी दावा केला की किम ड्रग्स घेते.

  • 11/12

    यावर स्पष्टीकरण देताना किमने व्हिडिओ जारी केला, ज्यात तिने सांगितले की ते फक्त काही मार्बल होते.

  • 12/12

    किम कार्दशियनने २०१२ मध्ये ‘कीपिंग अप विथ द कार्दशियन्स’च्या एका एपिसोडमध्ये भारतीय खाद्यपदार्थांना घृणास्पद म्हटले होते. यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. मात्र, नंतर प्रकरण चिघळत असल्याचे पाहून तिने माफी मागितली. (@kimkardashian/Insta)

TOPICS
अनंत अंबानीAnant Ambaniनीता अंबानीNita AmbaniमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमुकेश अंबानीMukesh Ambani

Web Title: From drugs mms to photoshoots kim kardashian has a deep connection with controversies jshd import pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.