• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mukesh ambani narendra modi jp nadda cji dy chandrachud to yogi adityanath top 10 most powerful persons of india spl

भारतातील सर्वात शक्तिशाली 10 व्यक्तिमत्त्व, CJI चंद्रचूड मुकेश अंबानी आणि योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा अधिक ताकदवान, वाचा माहिती

Top 10 most Powerful Persons of India : भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्त्वांची यादी समोर आली आहे ज्यामध्ये देशातील टॉप 10 शक्तिशाली व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. तथापि, ही यादी 2022 ची आहे जी 2023 मध्ये प्रसिद्ध झाली होती. सर्वात शक्तिशाली भारतीयांच्या यादीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत.

July 30, 2024 14:13 IST
Follow Us
  • Narendra Modi
    1/9

    इंडियन एक्सप्रेसने 2023 मध्ये भारतातील 100 सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्त्वांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार CJI चंद्रदुड हे योगी आदित्यनाथ आणि मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त ताकदवान आहेत. पहिल्या 10 सर्वात शक्तिशाली भारतीयांची नावे पहा: (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    10- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

  • 3/9

    9- मुकेश अंबानी

  • 4/9

    8- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

  • 5/9

    7- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा

  • 6/9

    6- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत

  • 7/9

    5- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

  • 8/9

    4-जस्टिन्स डीवाय चंद्रचूड

  • 9/9

    3- परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiन्यायमूर्ती डी वाय चंद्रचूडJustice DY Chandrachudमराठी बातम्याMarathi Newsमुकेश अंबानीMukesh Ambaniयोगी आदित्यनाथYogi Adityanath

Web Title: Mukesh ambani narendra modi jp nadda cji dy chandrachud to yogi adityanath top 10 most powerful persons of india spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.