Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. photos first visionless govinda team in maharashtra new beginning of nayan foundation inspiring others see photo arg

Photos: महाराष्ट्रातील पहिले दृष्टीहीन गोविंदा पथक,’नयन फाऊंडेशन’ची प्रेरणादायी सुरुवात; पाहा फोटो

दरवर्षी मुंबईत मोठ्या जल्लोषात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो. या दरम्यान ‘नयन फाऊंडेशन’ यांनी महाराष्ट्रातील पहिल्या दृष्टीहीन गोविंदा पथकाची स्थापना केली आहे.

Updated: August 21, 2024 17:22 IST
Follow Us
  • nayan-foundation-mumbai-dahi-handi-celebration
    1/9

    दहीहंडी हा प्रत्येकासाठी आनंदाचा आणि उत्साहाचा सण असतो. दरवर्षी मुंबईत मोठ्या जल्लोषात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो.

  • या उत्सवा दरम्यान ‘नयन फाऊंडेशन’ यांनी महाराष्ट्रातील पहिल्या दृष्टीहीन गोविंदा पथकाची स्थापना केली आहे.
  • 2/9

    महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०१० मध्ये नयन फाऊंडेशनची स्थापना झाली, पुढे ‘लोग साथ आ गए और कारवां बनता गया..,’ या विचारानुसार नयन फाऊंडेशनची बांधणी झाली. त्यांची ही सुरुवात दृष्टीहीन तरुण-तरुणीच्या अंधःकार आयुष्यात एक आनंदाच्या प्रकाशासारखे आहे.

  • 3/9

    नयन फाऊंडेशनची ही जबाबदारी पार पाडत असताना अनेक स्वयंसेवक देखील पुढे आले.

  • 4/9

    सन २०१३ मध्ये एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकाच्या आयोजित दहीहंडी उत्सवात नयन फाऊंडेशनने पहिल्यांदा मानवी थर रचले.

  • २०१९ मध्ये नयन फाऊंडेशन दृष्टीहीन तरुणाने पहिल्यांदाच पाच थर रचत सलामी दिली.
    रुईया महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संस्थेचे स्वयंसेवक आहेत आणि यामुळे रुईया नाका किंवा पार्किंग येथेच नयन फाऊंडेशनची बैठक पार पडते.
    दडकर मैदानात दृष्टीहीन तरुणांच्या दहीहंडीचा सराव होतो. दहीहंडीसह अंध विद्यार्थ्यांना परीक्षेत रायटर्स, क्रिकेटचे सामने, दृष्टीहीन स्वसंरक्षणासाठी तायक्वांदो प्रशिक्षण असे अनेक उपक्रम संस्थेने राबवली आहेत.
    (फोटो सौजन्य: महेश सावंत)
TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos first visionless govinda team in maharashtra new beginning of nayan foundation inspiring others see photo arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.