Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. france eiffel tower to italy tower of peace are famous tourist destinations in the world know the most famous places in india in this list arg

फ्रान्सचे ‘आयफेल टॉवर’ ते इटलीचे ‘टॉवर ऑफ पिस’ ही आहेत जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे; जाणून घ्या या यादीत भारतातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण

जगातील 10 प्रतिष्ठित पर्यटन आकर्षणे: फ्रान्सचा आयफेल टॉवर जगभरात प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे UAE हे जगातील सर्वात उंच इमारतीसाठी ओळखले जाते, बुर्ज खलिफा. तुम्ही भारताला कशासाठी ओळखता?

September 18, 2024 23:36 IST
Follow Us
  • famous tourist places in the world
    1/11

    ज्याप्रमाणे फ्रान्स आयफेल टॉवरसाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे युएई हे जगातील सर्वात उंच इमारतीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजेच बुर्ज खलिफा. पण याव्यतिरिक्त जगातील दहा प्रसिद्ध पर्यटन स्थळे कोणते आहेत ते जाणून घेऊया.

  • 2/11

    चीन मधील ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ ही जगातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.

  • 3/11

    युनायटेड किंगडममधील ‘बकिंगहॅम पॅलेस’ हे आपल्या भव्य रचणेसाठी प्रसिद्ध आहे.

  • 4/11

    इटलीचे ‘टॉवर ऑफ पिस’ हे आपल्या अनोख्या आकृतिसाठी प्रसिद्ध आहे.

  • 5/11

    जपान देशातील ‘माउंट फुजी’ हे देखील जगातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.

  • 6/11

    कॅनडाचे ‘नायगारा फॉल्स’ हे जगातील सर्वात प्रसिद्ध वॉटर फॉलपैकी एक आहे.

  • 7/11

    ब्राझीलमधील ‘क्राइस्ट द रिडीमर’ ही जगातील दुसरी सर्वात उंच प्रतिमा आहे.

  • 8/11

    ऑस्ट्रेलियाचे सिडनी ऑपेरा हाऊस हे देखील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.

  • 9/11

    ग्रीसचे ‘पार्थेनन’ हे देखील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.

  • 10/11

    इजिप्तचे गिझाचे ‘ग्रेट स्फिंक्स’ हे आपल्या अनोख्या आकृतिसाठी प्रसिद्ध आहे.

  • 11/11

    भारतातील ‘ताजमहाल’ सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.

TOPICS
ट्रेंडिंगTrendingफोटो गॅलरीPhoto Galleryमराठी बातम्याMarathi News

Web Title: France eiffel tower to italy tower of peace are famous tourist destinations in the world know the most famous places in india in this list arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.