• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. 9 richest children of india father is the owner of so much wealth spl

भारतातील ९ सर्वात श्रीमंत मुलं कोण?, वडील कोट्यवधी संपत्तीचे मालक, वाचा मालमत्तेची माहिती

Richest children’s of India: भारतातील सर्वात श्रीमंत मुलांच्या यादीत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या मुलांची नावे आहेत. पण या नावांशिवाय आणखीनही काही नावे आहेत. चला तर मग जाणून घेऊ.

September 18, 2024 23:26 IST
Follow Us
  • 9 richest children
    1/9

    1- आकाश अंबानी आणि अनंत अंबानी
    Jio चे नेतृत्व आकाश अंबानी करत आहेत आणि अनंत अंबानी देखील त्यांच्या वडिलांच्या कंपनीत अनेक महत्त्वाच्या पदांवर आहेत. मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 765,348 कोटी रुपये आहे. (इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    2- करण अदानी
    भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी हा अदानी पोर्ट आणि एसईझेडचा व्यवस्थापकीय संचालक आहे. फोर्ब्सनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 6.81 लाख कोटी रुपये आहे. (अदानी समूह)

  • 3/9

    3- रोशनी नाडर
    भारतातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती शिव नाडर यांची मुलगी रोशनी नाडर देखील चर्चेत असते. रोशनी नाडर ही एक व्यावसायिक महिला आहे जी सध्या HCL टेकची प्रमुख आहे. शिव नाडर हे ३.३८ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. (इंडियन एक्सप्रेस)

  • 4/9

    4- आदर पूनावाला
    आदर पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूनावाला फिनकॉर्पचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वडील सायरस पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक आहेत. फोर्ब्सनुसार सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती १.९४ लाख कोटी रुपये आहे. (इंडियन एक्सप्रेस)

  • 5/9

    5- ऋषद प्रेमजी
    अझीम प्रेमजी हे विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांचे वडील आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1,200 कोटी US डॉलर आहे. (इंडियन एक्सप्रेस)

  • 6/9

    6- अनन्या बिर्ला
    गायिका, गीतकार आणि उद्योजक अनन्या बिर्ला ही भारतातील 9वी सर्वात श्रीमंत व्यक्ती कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे. फोर्ब्सनुसार, कुमार मंगलम बिर्ला यांची एकूण संपत्ती सध्या 2.08 लाख कोटी रुपये आहे. (अनन्या बिर्ला/इन्स्टा)

  • 7/9

    7- केविन भारती
    सुनील मित्तल हे मित्तल हाईकचे सीईओ आणि संस्थापक केविन भारती मित्तल यांचे वडील आहेत. सुनील मित्तल यांची एकूण संपत्ती 139,759.20 लाख कोटी रुपये आहे. (इंडियन एक्सप्रेस)

  • 8/9

    8- आदित्य मित्तल
    आदित्य मित्तल हायर आणि आर्सेलर मित्तलचे सीईओ आहेत. आदित्य हा भारतातील प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचा मुलगा आहे. फोर्ब्सच्या मते, लक्ष्मी मित्तल यांची एकूण संपत्ती 15.9 अब्ज डॉलर आहे जी 132,272.10 कोटी रुपये आहे. (इंडियन एक्सप्रेस)

  • 9/9

    9- अश्नी बियाणी
    फ्युचर ग्रुपचे संस्थापक किशोर बियाणी यांची कन्या अश्नी बियाणी, Think9 Consumer चे प्रमुख. किशोर बियाणी यांची एकूण संपत्ती 1.78 अब्ज डॉलर आहे. (फोर्ब्स इंडिया)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi News

Web Title: 9 richest children of india father is the owner of so much wealth spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.