• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. this indian is the king of real estate in canada how much is the net worth spl

कॅनडामधील सर्वात धनाढ्य भारतीय; रिअल इस्टेटचा ‘किंग’ अशी ओळख, वाचा मालमत्तेची माहिती

This Indian is the king of real estate in Canada: जगातील सर्वाधिक भारतीय कॅनडात राहतात. पण तुम्हाला माहित आहे का की कॅनडात कोणत्या भारतीयाला रिअल इस्टेटचा किंग म्हटले जाते?

October 16, 2024 11:54 IST
Follow Us
  • Canada richest Indian Net Worth
    1/9

    कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने ताणले जात आहेत. देशातील हिंसाचार आणि हत्यांमागे भारतीय एजंट असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. कॅनडाचे रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस कमिशनर मायकल ड्यूहेम यांनी हे आरोप केले आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    त्यानंतर भारताने मोठी कारवाई करत भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा आणि इतर राजनैतिक अधिकाऱ्यांना कॅनडातून परत बोलावले आहे. भारताने कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांनाही देशातून बाहेर काढले आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 3/9

    जगातील कोणत्या देशात भारतीयांची संख्या जास्त असेल तर तो कॅनडा देश आहे. तेथील एकूण लोकसंख्येच्या ४ टक्के भारतीय आहेत. यासोबतच शीख धर्म हा कॅनडातील चौथा सर्वात मोठा धार्मिक समूह आहे. पण तुम्हाला माहित आहे का कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती कोण आहे? याबद्दल जाणून घेऊ. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/9

    कॅनडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अनेक भारतीयांची नावे समाविष्ट आहेत, त्यापैकी एक म्हणजे बिल मल्होत्रा. बिल कॅनडातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट डेव्हलपरपैकी एक आहेत. त्यांना KADA चा रिअल इस्टेट किंग म्हटले जाते. (फोटो: बिल मल्होत्रा/इन्स्टा)

  • 5/9

    बिल मल्होत्रा हे Claridge Homes चे संस्थापक आणि CEO आहेत. त्यांनी १९८६ मध्ये क्लेरिजची स्थापना केली. १९७१ साली भारतात जन्मलेल्या बिल मल्होत्रा यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. (फोटो: बिल मल्होत्रा/इन्स्टा)

  • 6/9

    तो कॅनडाला गेले तेव्हा २२ वर्षांचे होते. कॅनडात, बिल मल्होत्रा यांनी १९७७ ते १९८६ पर्यंत ओटावा शहरातील एका कंपनीत अभियंता म्हणून काम केले. (फोटो: बिल मल्होत्रा/इन्स्टा)

  • 7/9

    फोर्ब्सच्या अहवालानुसार, बिल मल्होत्रा यांची २०२४ मध्ये एकूण संपत्ती २.१ अब्ज डॉलर इतकी आहे. ही रक्कम अंदाजे १७,६९३ कोटी रुपयांजवळ आहे. (फोटो: बिल मल्होत्रा/इन्स्टा)

  • 8/9

    बिल मल्होत्रा यांच्या कंपनीच्या क्लॅरिज होम्सच्या निवासी प्रकल्पांमध्ये क्लॅरिज आयकॉन आहे, जी ओटावामधील सर्वात उंच इमारत आहे. तिची उंची ४६९ फूट आहे. (फोटो: बिल मल्होत्रा/इन्स्टा)

  • 9/9

    हेही पाहा- लॉरेन्स बिश्नोई टोळी ‘डी कंपनी’च्या वाटेवर?; हाजी मस्तान, करीम लाला ते अरुण गवळी ‘या’…

TOPICS
कॅनडाCanadaमराठी बातम्याMarathi News

Web Title: This indian is the king of real estate in canada how much is the net worth spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.