• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mns leader amit thackeray celebrated diwali 2024 with family at shivtirth home dadar photos viral sdn

Diwali 2024: अमित ठाकरेंनी ‘शिवतीर्थावर’ कुटुंबाबरोबर अशी साजरी केली दिवाळी

दिवाळीनिमित्त ‘शिवतीर्थावर’ सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती.

Updated: November 4, 2024 11:08 IST
Follow Us
  • Amit Thackeray Diwali 2024 Celebration With Family
    1/10

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीममधून विधानसभेचे (Mahim Assembly Constituency) तिकीट दिले आहे.

  • 2/10

    अमित यांची पत्नी मिताली ठाकरेने (Mitali Thackeray) इन्स्टाग्रामवर दिवाळीतील (Diwali 2024) काही फोटो शेअर केले आहेत.

  • 3/10

    अमित यांनी ‘शिवतीर्थावर’ (Shivtirth) आपल्या कुटुंबाबरोबर (Thackeray Family) दिवाळी साजरी केली.

  • 4/10

    दिवाळीनिमित्त ‘शिवतीर्थावर’ सुंदर फुलांची सजावट करण्यात (Flowers Decoration) आली होती.

  • 5/10

    राज ठाकरे हे स्वतः कलावंत असल्यामुळे त्यांनी आपल्या अनोख्या स्टाईलने हे ‘शिवतीर्थ’ घर सजविले (Home Decor) आहे.

  • 6/10

    मनसेनेतर्फे दरवर्षी दादर (Dadar) येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (Chhatrapati Shivaji Maharaj Park) येथे दीपोत्सव (Deepotsav 2024) साजरा केला जातो.

  • 7/10

    अमित यांना निवडून आणण्यासाठी मनसेने (MNS) जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

  • 8/10

    राज्यात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये २० नोव्हेंबर (20 November) रोजी मतदान (Voting) होईल.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : मिताली ठाकरे/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘पैठणी साडी ते शरारा ड्रेस…’ मराठी अभिनेत्रींच्या दिवाळी लूकची सर्वत्र चर्चा)

TOPICS
अमित ठाकरेAmit Thackerayदिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२४Diwali 2024

Web Title: Mns leader amit thackeray celebrated diwali 2024 with family at shivtirth home dadar photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.