scorecardresearch
PRESENTED BY

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचे अमित ठाकरे हे सुपुत्र आहेत. अमित ठाकरेंचा जन्म २४ मे १९९२ रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईतील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेतलं आहे. अमित ठाकरे उत्तम फुटबॉल खेळतात. तसेच अमित ठाकरे हे त्यांच्या खास लुकमुळेही चर्चेत असतात. अमित राज ठाकरे यांनी २३ जानेवारी २०२० रोजी अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेत अमित ठाकरे यांची उपस्थिती असते. कार्यकर्त्यांसोबत बसून ते राज ठाकरे यांचे विचार ऐकतात.


Read More
Ganeshotsav 2026 Live Updates
Ganesh Chaturthi 2026 Live Updates : बाप्पा मोरया! राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाचं ढोल ताशांच्या गजरात आगमन

Today’s Top Marathi News Live : राज्यातील सर्व राजकीय घडामोडी व गणेशोत्सवाचे सर्व अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊ.

Amit Thackeray KDMC Controversy
अमित ठाकरेंच्या विषयावर कल्याण-डोंबिवली पालिकेची महासभा दिवसभरासाठी तहकूब; भाजपकडून मनसेची कोंडी

पुणे येथील एका महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या सूचनेवरून काढण्यात आली. या विषयावर…

Amit Thackeray daughter birth update | Mitali Thackeray post on baby girl | अमित ठाकरे कन्यारत्न बातमी | कियानची लहान बहीण मिताली ठाकरे पोस्ट
“कियानची लहान बहीण आलीय”, अमित ठाकरेंना कन्यारत्न; पत्नी मिताली ठाकरेंची खास पोस्ट व्हायरल!

Amit Thackeray daughter birth news : राज ठाकरे दुसऱ्यांदा आजोबा झाले असून अमित ठाकरेंना कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

Amit Thackeray blessed with baby girl
9 Photos
राज ठाकरे यांच्या घरी चिमुकलीचे आगमन; सुनेने सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरात आनंदाचे वातावरण; अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांना मुलगी झाली आहे.

अमित ठाकरे यांनी मोदींचा फोटो हटवल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
“मतभेद असले तरीही सरकारी कार्यालयात पंतप्रधानांचा फोटो असायला हवा, पण…”, अमित ठाकरेंच्या कृतीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात एका कॉलेजमधील कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला होता. यावर…

Ravindra Chavan
मनसेविरोधातील आंदोलनावरून भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी युवा नेत्यांचे कान टोचले

पक्षाच्या मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत भाजयुमोच्या आंदोलनावरून झाडाझडती घेत चव्हाण यांनी आक्रमक आंदोलनाच्या राजकारणाला पक्षांतर्गतच लगाम घातला.

Supriya Sule Thane Press Conference | Supriya Sule Criticism On Maharashtra Govt | NCP Sharad Pawar Faction News | Supriya Sule On Ajit Pawar Controversy
“अमित ठाकरेंवर दोन तासांत गुन्हा दाखल होतो पण, अजित पवार प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल नाही”, सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका

अजित पवार गेल्यानंतरही त्यांच्या पक्षाचे आमदार व खासदार सत्ता भोगत आहेत पण, त्यांच्या मृत्यूच्या चौकशीबाबत त्यापैकी एकही आमदार बोलत नाही,…

BJP Shiv Sena MNS Alliance Kalyan Dombivli controversy | Amit Thakare Narendra Modi photo controversy MNS MNS
कल्याण-डोंबिवली पालिकेतील मनसेबरोबरची युती तोडण्याचा भाजपचा शिंदे शिवसेनेला इशारा

युती म्हणून पालिकेत एकत्र असताना या युतीमधील मनसेच्या अमित ठाकरे यांनी भाजपचे शीर्षस्थ नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविद्यालयातील…

amit thackeray pune case sanjay raut gave a reaction modi photo controversy
Sanjay Raut: पुण्यात अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल; संजय राऊत म्हणाले..|PK3

Amit Thackeray Pune: पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला सोमवारी अमित ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्राचार्यांना महाविद्यालयातील कँटिनमधील…

Amit Thackeray Pune Case FIR MNS News | Amit Thackeray Pune FIR MNS vs BJP Political Dispute
अमित ठाकरेंवर पुण्यात गुन्हा दाखल; ‘हा कसला न्याय?’ म्हणत मनसेचा सरकारला सवाल

‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत,’ असे कोश्यारी यांनी म्हटले होते. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, असे…

Amit Thackeray MNS Pune Polytechnic College Protest | Amit Thackeray Case Chatushrungi Police Station | MNS Activists Agitation Pune News | Chandrakant Patil Visit Government Polytechnic Pune
अमित ठाकरेंसह २५ जणांविरुद्ध गुन्हा; शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आंदोलन

पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आंदोलन प्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या २५ कार्यकर्त्यांवर चतु:शृंगी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Amit Thackeray Bhimashankar visit
9 Photos
श्रावणी सोमवारनिमित्त अमित ठाकरेंचा भीमाशंकरमध्ये महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक; पाहा खास फोटो

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात मनसे नेते अमित ठाकरेंची विशेष पूजा; सोशल मीडियावर भक्तिमय क्षणांचे फोटो व्हायरल

संबंधित बातम्या