• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. yogi adityanath changed the names of only two cities but akhilesh yadav changed the names of these 9 famous places jshd import

योगी आदित्यनाथ यांंनीच नाही तर अखिलेश यादवांच्या सरकारनेही बदलली आहेत उत्तर प्रदेशमधील ‘या’ ९ शहरांची नावे

Akhilesh Yadav changed the names of which cities? उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने फक्त दोन शहरांची नावे बदलली पण अखिलेश यादव यांनी ९ मोठ्या शहरांची नावे बदलली आहेत.

Updated: January 2, 2025 16:17 IST
Follow Us
  • Which cities of Uttar Pradesh were renamed
    1/11

    उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील दोन ठिकाणांची नावे बदलल्यानंतर यावरून बरेच राजकारण झाले. योगी सरकारने अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज आणि फैजाबादचे नाव बदलून अयोध्या केले. या ठिकाणांची नावे बदलल्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी योगी सरकारला धारेवर धरले होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 2/11

    मात्र अखिलेश यादव राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनीही अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची नावे बदलली. त्यात अमरोहा ते अमेठी आणि भदोही या शहरांचा समावेश आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 3/11

    १- शामली
    अखिलेश यादव यांनी २०१२ मध्ये मुख्यमंत्री असताना उत्तर प्रदेशातील अनेक शहरांची नावे बदलली होती, त्यापैकी एक म्हणजे शामली हे नवीन नाव आहे. शामली पूर्वी प्रबुद्ध नगर म्हणून ओळखले जात होती. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/11

    २- संभल
    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना अखिलेश यादव यांनी संभलचे नावही बदलले होते. पूर्वी लोक या शहराला भीम नगर म्हणून ओळखत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 5/11

    ३- हापूर
    आज लोक ज्याला हापूर म्हणून ओळखतात त्याला वेगळे नाव होते. ३० जुलै २०१२ पूर्वी हे शहर पंचशील नगर म्हणून ओळखले जात होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 6/11

    ४- हातरस
    २०१२ पूर्वी हातरसला लोक महामाया नगर म्हणून ओळखत होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 7/11

    ५- अमरोहा
    अमरोहा पूर्वी मुरादाबादचा भाग होता पण १९९७ मध्ये तो वेगळा जिल्हा घोषित करण्यात आला. २०१२ पूर्वी हे शहर दुसऱ्या नावानेही ओळखले जात होते. दरम्यान, अमरोहाचे जुने नाव ज्योतिबा फुले नगर असे होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 8/11

    ६- कासगंज
    २००८ मध्ये जेव्हा कासगंज एटाहून वेगळा झाला आणि वेगळा जिल्हा बनला तेव्हा त्याचे नाव कांशीराम नगर ठेवण्यात आले. पण नंतर २०१२ मध्ये अखिलेश यादव यांनी त्याचे नाव बदलून कासगंज केले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 9/11

    ७- अमेठी
    अमेठीचे नाव आधी छत्रपती शाहूजी महाराज नगर असे होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 10/11

    ८- कानपूर देहाट
    कानपूर देहाटचे लोक पूर्वी रमाबाई नगर म्हणून ओळखले जात होते, जे २०१२ मध्ये अखिलेश यादव सरकारने बदलले होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 11/11

    अखिलेश यादव यांच्या सरकारने ३० जुलै २०१२ रोजी या शहरांची नावे बदलली. त्यानंतर ते नवीन नावाने ओळखले जाऊ लागले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) हेही पाहा- ५० कोटी मानधन घेणारा हा अभिनेता मित्रांना मागायचा उसने पैसे; ३ वर्षांच्या रिजेक्शननंतर मिळाला पहिला चित्रपट, आजघडीला आहे ‘इतकी’ संपत्ती

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi News

Web Title: Yogi adityanath changed the names of only two cities but akhilesh yadav changed the names of these 9 famous places jshd import

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.