• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. how many rooms in white house on which floor will donald trump stay spl

Photos : व्हाईट हाऊसमध्ये किती खोल्या आहेत? डोनाल्ड ट्रम्प कोणत्या मजल्यावर राहतील?

How many rooms in White House: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष व्हाइट हाऊसमध्ये राहतात. पण व्हाईट हाऊसमध्ये किती खोल्या आहेत आणि राष्ट्राध्यक्ष कोणत्या मजल्यावर राहतात हे तुम्हाला माहिती आहे का?

January 21, 2025 13:12 IST
Follow Us
  • How Many rooms of White Hose can Donald trump family use
    1/9

    डोनाल्ड ट्रम्प यांनी ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. चार वर्षांच्या गॅपनंतर ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आले आहेत.

  • 2/9

    त्यांच्या शपथविधी सोहळ्यात देशभरातून आणि जगभरातून अनेक दिग्गज सहभागी झाले होते. (फोटो: एपी)

  • 3/9

    भारताकडून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर शपथविधी सोहळ्याचे पाहुणे होते. (फोटो: एपी)

  • 4/9

    व्हाईट हाऊस हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान आहे. अशा स्थितीत डोनाल्ड ट्रम्पही इथेच राहणार आहेत. व्हाईट हाऊसमध्ये किती खोल्या आहेत, राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय किती खोल्या वापरतात ते आज आपण जाणून घेऊ. (फोटो: एपी)

  • 5/9

    व्हाईट हाऊसमध्ये एकूण १३२ खोल्या आहेत आणि सहा मजले आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात आणि एकूण १६ खोल्या वापरतात. (फोटो: पेक्सेल्स)

  • 6/9

    व्हाईट हाऊसमध्ये ज्या मजल्यावर राष्ट्रपती राहतात तिथे त्यांच्यासाठी एक स्वयंपाकघर देखील आहे, जिथे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पाहुण्यांसाठी जेवण तयार केले जाते. हे स्वयंपाकघर २४ तास चालते. (फोटो: एपी)

  • 7/9

    व्हाईट हाऊसमध्ये एकूण ३५ बाथरूम आहेत. यासोबतच हाऊसमध्ये अनेक कार्यालयेही आहेत. व्हाईट हाऊसच्या तळमजल्यावर १० खोल्या आहेत. पहिल्या मजल्यावर अनेक कार्यालयं तसेच मनोरंजनासाठी राखीव ८ खोल्या ठेवण्यात आल्या आहेत. (फोटो: रॉयटर्स)

  • 8/9

    व्हाईट हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावर १६ खोल्या असून राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंब या मजल्यावर राहतात. व्हाईट हाऊसच्या मास्टर बेडरूम आणि ‘यलो ओव्हल रूम’ व्यतिरिक्त दुसऱ्या मजल्यावर अनेक बेडरूम आहेत. (फोटो: एपी)

  • 9/9

    व्हाईट हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावर २० खोल्या आहेत ज्यांचा वापर राष्ट्रपतींशी संबंधित कार्यांसाठी आणि पाहुण्यांसाठी केला जातो. याच्यावर आणखी तीन मजले आहेत जे सुरक्षा आणि इतर कारणांसाठी वापरले जातात. (फोटो: रॉयटर्स)

TOPICS
अमेरिकाAmericaअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षUS Presidentआंतरराष्ट्रीय बातम्याInternational Newsडोनाल्ड ट्रम्पDonald Trumpमराठी बातम्याMarathi Newsव्हाईट हाऊसWhite House

Web Title: How many rooms in white house on which floor will donald trump stay spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.