Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. how much salary does nirmala sitharaman gets every month spl

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना महिन्याला किती पगार मिळतो? जाणून घ्या…

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे, दरम्यान त्यांच्या महिन्याच्या पगाराबद्दल जाणून घेऊयात.

Updated: February 2, 2025 10:54 IST
Follow Us
    Finance minister Nirmala sitaraman salary information
    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज १ फेब्रुवारी रोजी संसदेत २०२५-२६ साठी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
    निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे.
    भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला सीतारमण २०१९ पासून भारत सरकारच्या अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून काम करत आहेत.
    पण तुम्हाला माहिती आहे का, संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा पगार किती आहे.
    पगाराव्यतिरिक्त अर्थमंत्र्यांना अनेक प्रकारचे भत्ते आणि सुविधा मिळतात.
    पगार आणि सर्व भत्त्यांसह, अर्थमंत्र्यांना दरमहा मिळणारे वेतन अंदाजे ४,००,००० रुपये आहे.
    याबरोबरच निर्मला सीतारमण यांना मंत्री म्हणून कामावर असताना दररोज दोन हजार रुपये भत्ता मिळतो.
    त्याचबरोबर संसदेच्या अधिवेशनात किंवा कोणत्याही सरकारी दौऱ्यावर गेल्यावर त्यांना प्रवास भत्ताही मिळतो.
    प्रवासादरम्यान मोफत राहण्याची सोयही उपलब्ध आहे.
    हेही पाहा- Photos : निर्मला सीतारमण यांना ही साडी कोणी भेट दिली आहे? या राज्याशी आहे खास कनेक्शन…
TOPICS
अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025)Budget 2025निर्मला सीतारमणNirmala Sitharamanमराठी बातम्याMarathi News

Web Title: How much salary does nirmala sitharaman gets every month spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.