
जितेंद्र आव्हाड म्हणतात, “हा सुमीत बाबा हिरानंदानी रोडाजमधल्या सर्वात महागड्या इमारतीत राहातो. सहा बेडरुमचा…!”
Mumbai Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, नेतेमंडळींचे दावे-आरोप आणि इतर महत्त्वाचे अपडेट एका क्लिकवर!
“विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सातत्याने अवकाळी पावसाला सामोरं जावं लागतं”
एसटीच्या तिकीट दरात महिलांना ५० टक्के सवलत देण्याची घोषणा महिलांसाठी फायद्याची ठरणार आहे. परंतु, ही घोषणा एसटीला नवसंजीवनी देणारी ठरेल…
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, अर्थसंकल्पाला त्यांनी पंचामृत म्हटलं आहे. म्हणजे मिळेल तेवढं प्यायचं आणि डोक्याला हात पुसायचा
देशातील एकूण वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून या वर्षी एक लाख १८ हजार कोटी रुपये…
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध विरोधी पक्षनेते अजित पवार असा सामना पाहायला मिळाला.
शेतकऱ्याला फक्त एका रुपयात पीक विम्याचे संरक्षण देण्याची योजना शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४साठी सुमारे ७७ कोटींच्या तूटीचा अर्थसंकल्प शनिवारी मांडण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जनतेकडून सूचना मागविल्या होत्या.
रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांच्या भरतीसाठी तरतूद न झाल्यामुळे जिल्हावासियाच्या पदरी निराशा पडली.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.
शेतकरी वर्गाला खुश करण्याबरोबरच नागपूर आणि पुणे या भाजपच्या दोन बालेकिल्ल्यांमध्ये जास्तीत जास्त योजनांचा उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला.
राज्याच्या अर्थसंकल्पात औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी कोणत्याही विशेष तरतुदी, प्रकल्प किंवा योजना नसल्याने शहरवासीयांच्या पदरी निराशा पडली.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला झुकते माप मिळाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात विविध ठिकाणी महापुरुष आणि थोर व्यक्तींच्या एकूण आठ स्मारकांसाठी अर्थसंकल्पात अर्थमंत्री फडणवीस यांनी केली तरतूद
“या अर्थसंकल्पावरून सुशीलकुमार शिंदे यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाची आठवण येते. त्यांनीही अशीच छोट्या छोट्या समाजांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली होती. त्याचा त्यांना…
तेव्हा फडणवीस म्हणाले होते, “पाच वर्षांनंतर फक्त घोषणा करण्यासाठी नव्हे तर कल्याण-डोंबिवलीची सुंदर नगरी केली म्हणून आपल्या टाळ्या घेण्यासाठी येईन”
राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकीकडे अनुसूचित जातींवरील अत्याचारांची अकडेवारी वाढत असताना, ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठीची तरतूद कमी का होत आहे?
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्मला सीतारमण, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, संजय राऊत…
अर्थ मंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या सर्वात वैविध्यपूर्ण आणि इंटरेस्टिंग फॅशनच्या निवडींबद्दल जाणून घेऊयात.
१९४७ मध्ये स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला गेला. तेव्हापासून ते आत्तापर्यंत प्रवास…
आजचा दिवस बजेटचा, जाणून घ्या आजपासून बदलणाऱ्या गोष्टींबद्दल