• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. shiv jayanti 2025 know the history of shivneri fort birth place of chhatrapati shivaji maharaj spl

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘शिवनेरी’चा इतिहास काय? किल्ल्याने पाहिल्या ‘या’ राजवटी…

१६३० मध्ये हा किल्ला मुघल साम्राज्याच्या ताब्यात गेला.

Updated: February 19, 2025 09:03 IST
Follow Us
  • छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९५ वी जयंती आहे. (संग्रहित फोटो)
    1/15

    छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९५ वी जयंती आहे. (संग्रहित फोटो)

  • 2/15

    महाराष्ट्राचे शूर पराक्रमी स्वराज्य निर्माते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. (संग्रहित फोटो)

  • 3/15

    त्यांच्या जयंतीनिमित्ताने थोडक्यात जाणून घेऊयात शिवनेरी किल्ल्याच्या इतिहासाबद्दल… (संग्रहित फोटो)

  • 4/15

    १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. (Photo: Pradeep Gadge/Instagram)

  • 5/15

    त्यांच्या जन्मस्थानामुळे हा किल्ला संपूर्ण जगामध्ये खूप प्रसिद्ध आहे. (Photo: Pradeep Gadge/Instagram)

  • 6/15

    शिवनेरी किल्ल्याचा इतिहास सहाव्या शतकातील आहे.

  • 7/15

    सुरुवातीला याठिकाणी मौर्य आणि नंतर चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादवांचे राज्य होते. (Photo: Pradeep Gadge/Instagram)

  • 8/15

    १३ व्या शतकात हा किल्ला दिल्ली सल्तनतच्या ताब्यात आला. (Photo: Pradeep Gadge/Instagram)

  • 9/15

    १४३० मध्ये विजापूरच्या आदिल शाही घराण्याने हा किल्ला ताब्यात घेतला. (Photo: therawtextures/nstagram)

  • 10/15

    १६३० मध्ये हा किल्ला मुघल साम्राज्याच्या ताब्यात गेला. (Photo: Pradeep Gadge/Instagram)

  • 11/15

    १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेतला. (Photo: Pradeep Gadge/Instagram)

  • 12/15

    दरम्यान, दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने या किल्ल्यावर लाखो शिवभक्त गर्दी करतात. (संग्रहित फोटो)

  • 13/15

    यंदाही मोठ्या प्रमाणावर लोक जमले आहेत. (Photo: therawtextures/nstagram)

  • 14/15

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाकडूनही याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Photo: therawtextures/nstagram)

  • 15/15

    हेही पाहा- ७५ वर्षांमध्ये फक्त एक महिला मुख्य निवडणूक आयुक्त पदी, वाचा यादी…

TOPICS
छत्रपती शिवाजी महाराजChhatrapati Shivaji Maharajमराठी बातम्याMarathi Newsशिवजयंती २०२५Shiv Jayanti 2025

Web Title: Shiv jayanti 2025 know the history of shivneri fort birth place of chhatrapati shivaji maharaj spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.