Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. auroville city information special features of unique village in india spl

भारतातील असे शहर जिथे राहण्या- खाण्यासाठी एक रुपयाही खर्च लागत नाही, ‘ही’ एकच अट करावी लागते मान्य…

आज आपण भारतातील अशा एका शहराबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्हाला राहण्या- खाण्याची एकदम मोफत सोय केली जाते.

May 26, 2025 19:06 IST
Follow Us
  • auroville city, auroville city bet, chennai
    1/12

    भारत विविधतेने नटलेले देश म्हणून ओळखला जातो. इथे प्रत्येक राज्य आणि शहरानुसार राहणीमान, भाषा, खाण्या-पिण्याच्या सवयी बदलतात. इथे प्रत्येक राज्यात आणि शहरात वेगवेगळे प्रथा, परंपरा, नियम पाळले जातात. या मुळे प्रत्येकाला राज्य आणि शहरानुसार असलेले नियम आणि परंपरांचे पालन करत रहावे लागते.

  • 2/12

    पण आज आपण भारतातील अशा एका शहराबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्हाला राहण्या- खाण्याची एकदम मोफत सोय केली जाते.

  • 3/12

    पण त्यासाठी तुम्हाला फक्त एक अट मान्य करावी लागते. त्यामुळे ही अट कोणती आहे आणि हे खास शहर नेमक कुठे आहे जाणून घेऊ….

  • 4/12

    हे शहर नेमक आहे कुठे?
    या अनोख्या शहराचे नाव आहे ऑरिविले. हे चेन्नईपासून अवघ्या १५० किलोमीटर अंतरावरील विल्लुपुरम जिल्ह्यात येते. भारतात या शहराला भोरचे शहर म्हणजेच सन ऑफ डाऊन असेही म्हटले जाते.

  • 5/12

    या शहराच्या स्थापनेमागे अनेक तर्क वितर्क सांगितले जातात. यातील एक तर्क म्हणजे हे शहर अशा पद्धतीने बांधले गेले आहे की, जिथे प्रत्येक जाती- धर्माचे लोक कोणताही भेदभाव, भांडण न करता गुण्यागोविंदाने राहू शकतात.

  • 6/12

    हे शहर कोणी वसवले?
    इंटरनेटवरील माहितीनुसार, ऑरोविल हे शहर १९६८ मध्ये अल्फागोने स्थापन केले होते. १९१४ मध्ये मीरा पुद्दुचेरीला श्री अरबिंदो यांच्या आध्यात्मिक रितीमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती.

  • 7/12

    तेव्हा तिला हे ठिकाण खूप आवडले होते. मात्र त्यानंतर ती जपानला गेली, त्यानंतर ती १९२४ मध्ये या ठिकाणी परतली आणि इथेच राहिली.

  • 8/12

    इथे राहण्यासाठी अट काय आहे?
    पण आता एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे जो म्हणजे, इथे राहण्यासाठी लोकांना अशी कोणती अट मान्य करावी लागेल, जी स्वीकारल्यानंतर तुम्हाला या शहरात मोफत राहता येईल आणि मोफत खाताही येईल.

  • 9/12

    या शहराला युनिव्हर्सल सिटी असेही म्हटले जाते. कारण ५० देशांतून लोक इथे राहायला येतात.

  • 10/12

    दुसरीकडे, त्या विशेष अटीबद्दल बोलायचे झाले, तर तुम्हाला याठिकाणी सर्व सुविधा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही इथे नोकर म्हणून राहाल.

  • 11/12

    म्हणजेच जर तुम्ही या शहरात आलात आणि सेवक म्हणून या शहराची सेवा करावी लागेल, तर तुम्हाला इथे मोफत राहण्याची सोय केली जाते.

  • 12/12

    सर्व फोटो साभार- सोशल मीडिया, हेही पाहा- पावसाळ्यात तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवा, ‘या १० टिप्स नक्की फॉलो करा…

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग फोटोTrending Photo

Web Title: Auroville city information special features of unique village in india spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.