• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • पावसाळी अधिवेशन
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. top 10 picnic spots near mumbai pune in mansoon rainy season spl

Best Monsoon Picnic Spots: पावसाळ्यात कुटुंबियांसह फिरण्यासाठी मुंबई- पुण्याजवळील सर्वोत्तम १० ठिकाणं

Top 10 Picnic Spots Near Mumbai Pune: राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर नैसर्गिक पर्यटनस्थळं चांगलीच बहरून जात आहेत. त्यामुळे तुम्ही मुंबई किंवा पुण्यात राहत असाल तर कमी वेळेत चांगली पिकनिक करण्यासाठी अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या पर्यटनस्थळांना भेट देता येईल.

Updated: June 9, 2025 13:28 IST
Follow Us
  • Places to Visit in Monsoon in Mumbai Pune Maharashtra
    1/12

    मंडळी पावसाळ्यात तुम्हालाही फिरायला आवडत असेल तर तुम्हाला लांब कुठे जाण्याची आवशक्यता नाही. तुम्ही आपल्याच पुण्या-मुंबईजवळील पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. ही ठिकाणं तुम्हाला फक्त आणि फक्त मनसोक्त आनंदच देतील. इथे तुम्हाला खूप कमी गर्दीत निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद घेता येईल. चला जाणून घेऊ १० सर्वोत्तम ठिकाणांबद्दल… (Photo: Social Media)

  • 2/12

    भंडारदरा
    आर्थर लेक अशी ओळख असणारं भंडारदरा हे धरण पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. येथील शुद्ध हवा, झाडे आणि मनाला प्रसन्न करणारं वातावरण पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतं. (Photo: Social Media)

  • 3/12

    सिंहगड
    पुण्यापासून 25 किलोमीटरवर असणारं सिंहगड हे पर्यटनस्थळ पुणेकरांचं आवडतं ठिकाण आहे. सिंहगडावरील नैसर्गिक वातावरण, खाद्यपदार्थ पर्यटकांना आकर्षित करतात. (Photo: Social Media)

  • 4/12

    शहापूर
    ठाणे जिल्ह्यातील शहापूर हे विविध प्रसिद्ध पर्यटनस्थळं असणारं ठिकाण आहे. शहापूर येथील धबधबे, हिरवळ हे पावसाळ्यात पाहण्यासारखं असतं. (Photo: Social Media)

  • 5/12

    पळस दरी-खोपोली
    येथील डोंगरावर पसरलेली हिरवळीची झालर आणि मनसोक्त वाहणारे धबधबे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. (Photo: Social Media)

  • 6/12

    मुळशी धरण
    मुळा नदीवरील मुळशी धरण हे पुणेकरांचं आवडतं पर्यटनस्थळ आहे. पावसाळ्यातील येथील शांतता, हिरवं वातावरण, विविध पक्ष्यांचा वावर हे अनुभवण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी असते. (Photo: Social Media)

  • 7/12

    माथेरान
    पावसाळ्यात माथेरानचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखं असतं. माथेरान पावसाळ्यात खास ट्रेकिंगसाठी ओळखलं जातं. (Photo: Social Media)

  • 8/12

    माळशेज घाट
    कल्याण-अहमदनगर मार्ग : धबधब्यांसाठी प्रसिद्ध असलेला माळशेज घाट पावसाळ्यात आकर्षक फुलतो. येथे येणारे परदेशी पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची पावसाळ्यात मोठी गर्दी असते. (Photo: Social Media)

  • 9/12

    कान्हेरी- बोरिवली
    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशेजारील कान्हेरी लेणी हे मुंबईकरांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. विशेषतः तरुणाईचा इथे जास्त वावर असतो. (Photo: Social Media)

  • 10/12

    लोहगड किल्ला
    पुण्यात राहणाऱ्यांसाठी लोणावळ्याजवळील लोहगड हे निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाण एक पर्वणी आहे. शिवाय मुंबईकरांसाठी देखील हे ठिकाण सोयीचं आहे. रस्त्याने तुम्ही लोणावळ्यातील विविध पर्यटनस्थळांवर जाऊ शकता. (Photo: Social Media)

  • 11/12

    कोंडेश्वर धबधबा-बदलापूर
    बदलापूर स्थानकाच्या पूर्वेला 15 किलोमीटरवर कोंडेश्वर धबधबा हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे गणपती आणि शंकराचे मंदिरही आहे. (Photo: Social Media)

  • 12/12

    (Photo: Social Media) हेही पाहा- राजमुंदरी, महाकुंभ ते बंगळुरू; गेल्या दहा वर्षांमध्ये चेंगराचेंगरीच्या घटनांनी शेकडो मृत्यू

TOPICS
ट्रेंडिंग
Trending
ट्रेंडिंग टॉपिक
Trending Topic
ट्रेंडिंग न्यूज
Trending News

Web Title: Top 10 picnic spots near mumbai pune in mansoon rainy season spl

IndianExpress
  • We expect Quad to understand our position on terror: Jaishankar
  • What India is hoping for on US deal: Up to 20% tariff differential vis-a-vis China rate
  • Ban to 7-year jail: Fears of abuse over Karnataka Bill to curb fake news
  • Poaching alarm near Ranthambhore: Seized bones show three tigers killed
  • Kolkata law college rape case: Police get a week’s custody, say ‘all the evidence confirms woman’s statement’
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.