• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. raja raghuvanshi murder boyfriend raj kushwaha arrest sister reaction spl

“ते कधीही असे काही…”; सोनम रघुवंशीचा कथित प्रियकर राज कुशवाहाच्या अटकेनंतर बहिणीला अश्रू अनावर, म्हणाली….

Raja Raghuvanshi murder case latest update: पण पत्नी सोनमचा काहीच पत्ता लागत नसल्याने तिनेच पतीची हत्या केलाचा संशय व्यक्त करण्यात येत होता.

June 10, 2025 16:18 IST
Follow Us
  • Raja Raghuvanshi murder case latest update
    1/9

    सध्या देशात सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी या दोन नावांची खूप चर्चा होते आहे. (Photo: Social Media)

  • 2/9

    यामागचं कारण म्हणजे मध्य प्रदेशमधलं हे जोडपं लग्नानंतर हनिमूनला मेघालयला पोहोचलं होत. (Photo: Social Media)

  • 3/9

    या दरम्यान राजा आणि सोनम दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. यानंतर गेल्या आठवड्यात राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडला होता. (Photo: Social Media)

  • 4/9

    पण पत्नी सोनमचा काहीच पत्ता लागत नसल्याने तिनेच पतीची हत्या केलाचा संशय व्यक्त करण्यात येत होता. (Photo: Social Media)

  • 5/9

    दरम्यान सोनमच्या अटकेनंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातून तिचा कथित प्रियकर राज कुशवाह याच्यासह तीन जणांना अटक केली आहे. (Photo: Social Media)

  • 6/9

    या अटकेनंतर सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाहच्या बहिणीने तिचा भाऊ निर्दोष असल्याचे सांगत त्याला सोडण्याची मागणी केली आहे. ती एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होती. (Photo: Social Media)

  • 7/9

    याचवेळी सारखीच मागणी राज कुशवाहच्या आईनेही केली आहे. यावेळी दोघींनाही अश्रू अनावर झाले होते. (Photo: ANI)

  • 8/9

    काय म्हणाली बहीण?
    “विकी आणि राज दोघेही माझे भाऊ आहेत. ते कधीही असे काही करू शकत नाहीत. माझा भाऊ राज कुठेही गेला नव्हता. तुम्ही त्याच्या ऑफिसमधील लोकांनाही विचारू शकता.” (Photo: ANI)

  • 9/9

    पुढे बोलताना ती म्हणाली, “माझी एकच मागणी आहे, माझ्या भावाला सोडण्यात यावे. तो हत्येत सहभागी नाही. माझा भाऊ निर्दोष आहे.” (Photo: ANI) हेही पाहा- लग्न कसे आणि कुठे झाले, पत्नी काय करते? सर्वांना पडलेल्या प्रश्नांची खान सरांनीच दिली उत्तरं…

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photo

Web Title: Raja raghuvanshi murder boyfriend raj kushwaha arrest sister reaction spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.