-
भारताची लाडकी यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिने तिच्या ‘mostlysane’ ह्या इन्स्टाग्राम हँडलवर नुकतेच तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये प्राजक्ताने काळ्या रंगाचा आकर्षक ऑफ-शोल्डर टॉप परिधान केला आहे, जो तिच्या खांद्यांना सुंदरपणे हायलाइट करत आहे.
-
या टॉपला तिने काळ्या आणि सोनेरी रंगाच्या डिझायनर पॅन्टसोबत जोडले आहे, जी तिच्या एकंदर लूकला एक रॉयल आणि क्लासी टच देत आहे.
-
प्राजक्ताने आपल्या नेहमीच्या साध्या, पण प्रभावी मेकअप आणि हेअरस्टाईलने हा लूक पूर्ण केला आहे.
-
या फोटोंना प्राजक्ताने चक्क आशा भोसले यांच्या सदाबहार गाण्याचे ‘Jawani Jan-E-Man’ चे संगीत दिले आहे.
-
एका बाजूला प्राजक्ताचा मॉडर्न आणि ग्लॅमरस लूक, तर दुसऱ्या बाजूला ७० च्या दशकातील क्लासिक गाणे.
-
या निवडीमुळे तिची ही पोस्ट केवळ एक फॅशन स्टेटमेंट नसून, एक नॉस्टॅल्जिक अनुभवदेखील देत आहे.
-
प्राजक्ता कोळी केवळ एक यूट्यूबर नाही, तर एक स्टाईल आयकॉन आणि मनोरंजन विश्वातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे.
-
(सर्व फोटो : प्राजक्ता कोळी/इन्स्टाग्राम)
Photos: “जवानी जान-ए-मन…” प्राजक्ता कोळीचं बोल्ड ब्लॅक लूकमध्ये फोटोशूट; चाहते घायाळ
प्राजक्ता कोळीने तिच्या नवीन फोटोशूटमध्ये काळ्या ऑफ-शोल्डर टॉप आणि डिझायनर पॅन्टसह एक रॉयल लूक सादर केला आहे. तिच्या या ग्लॅमरस अंदाजाला ‘Jawani Jan-E-Man’ या सदाबहार गाण्याने एक नॉस्टॅल्जिक टच मिळाल्याने तिची पोस्ट फॅशनसोबतच एका जुन्या आठवणींची सफर ठरते.
Web Title: Famous youtuber actress prajakta koli glamorous black look photoshoot svk 05