-
अब्जाधीश जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांनी इटलीतील व्हेनिस येथे एका भव्य समारंभात लग्न केले, ज्यामुळे या रोमँटिक शहराबद्दल जगभरात चर्चा होऊ लागली आहे. ५६ दशलक्ष डॉलर्सच्या अंदाजे खर्च करण्यात आलेल्या या लग्न सोहळ्यात हॉलिवूड आणि सिलिकॉन व्हॅलीमधील अनेक हाय प्रोफाईल पाहुणे प्रायव्हेट जेटमधून दाखल झाले होते. ज्यामुळे या सोहळ्याने आंतरराष्ट्रीय माध्यमांचे देखील लक्ष वेधून घेतले. (छायाचित्र स्रोत: रॉयटर्स/इंस्टाग्राम)
-
या लग्न सोहळ्यात लॉरेन सांचेझने परिधान केलेला कस्टम डोल्से अँड गब्बाना गाऊन आकर्षणाचे केंद्र ठरला, हा गाऊन तयार करण्यासाठी ९०० तास लागले आहेत.
-
२७ जून २०२५ रोजी, इटलीतील व्हेनिस येथे जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांच्या लग्न समारंभासाठी हॉटेलमधून बाहेर पडताना किम कार्दशियन, डावीकडे आणि क्लोइ (Khloe) कार्दशियन. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
२७ जून २०२५ रोजी इटलीतील व्हेनिस येथे बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी, अमन व्हेनिस हॉटेलमधून बेझोस बाहेर पडताना. (छायाचित्र स्रोत: रॉयटर्स).
-
जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ, त्यांच्या प्री-वेडिंग रिसेप्शनसाठी हॉटेलमधून बाहेर पडताना. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी जेरेड कुशनर आणि इवांका ट्रम्प. (छायाचित्र स्रोत: रॉयटर्स)
-
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी, अमन व्हेनिस हॉटेलमधून बाहेर पडताना लॉरेन सांचेझ बॅग धरून तिच्या दोन मोठ्या हिऱ्याच्या अंगठ्या दाखवताना. (छायाचित्र स्रोत: रॉयटर्स)
-
जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांच्या लग्नासाठी दाखल झालेली काइली जेनर (छायाचित्र स्रोत: एपी)
-
काइली जेनरने तिच्या क्रिमी व्हाइट ड्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
लिओनार्डो डिकॅप्रियोची गर्लफ्रेंड सुपरमॉडेल विटोरिया सेरेट्टी हे देखील जेफ बेझोस यांच्या लग्नासाठी दाखल झाले होते (छायाचित्र स्रोत: एपी)
-
जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांच्या लग्नाच्या समारंभासाठी ब्रूक्स नाडर हॉटेलमधून बाहेर पडताना. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
लग्नाच्या समारंभाच्या आधी हॉटेलमधून बाहेर पडताना अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो (छायाचित्र स्रोत: एपी)
-
जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांच्या लग्न समारंभाला ऑर्लँडो ब्लूम देखील उपस्थित होते. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
लग्न समारंभाच्या आधी बिल गेट्स हॉटेलमधून बाहेर पडतात. (छायाचित्र स्रोत: एपी)
-
जेफ बेझोसच्या लग्नापूर्वी, गुरुवार, २६ जून २०२५ रोजी, मध्यभागी उजवीकडे असलेल्या ओप्रा विन्फ्रेचे इटलीतील व्हेनिस येथे आगमन. (छायाचित्र स्रोत: एपी)
जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांच्या लग्नाला दिग्गजांची हजेरी, पाहा सोहळ्याचे खास PHOTOS
अब्जाधीश जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेझ यांनी इटलीतील व्हेनिस येथे एका भव्य समारंभात लग्न केले.
Web Title: Jeff bezos and lauren sanchez venice wedding in pictures fehd import rak