• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. cm devendra fadnavis wife amruta fadnavis designer saree look full sleeve blouse photos sdn

Photos: ‘मिसेस मुख्यमंत्री’ अमृता फडणवीस यांचा गडद रंगाच्या डिझायनर साडीतील लूक

अमृता यांनी नुकतीच दुबईतील एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

Updated: July 2, 2025 11:27 IST
Follow Us
  • Amruta Fadnavis Designer Saree Look
    1/9

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या विविध सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असतात. विविध उपक्रमांनाही त्या हजेरी लावतात.

  • 2/9

    ‘मिसेस मुख्यमंत्री’ अमृता यांनी नुकतीच दुबईतील एका पुरस्कार सोहळ्याला (Dubai, Awards Show) हजेरी लावली होती.

  • 3/9

    या पुरस्कार सोहळ्यासाठी अमृता यांनी गडद रंगाची डिझायनर साडी (Designer Saree Look) नेसली होती.

  • 4/9

    डिझायनर साडीतील लूकवर अमृता यांनी मॅचिंग फुल स्लीव्ह ब्लाऊज (Full Sleeve Blouse) परिधान केला होता.

  • 5/9

    अमृता यांनी साडीतील लूकवर हिऱ्यांचे कानातले (Diamond Earrings) परिधान केले होते.

  • 6/9

    अमृता यांच्या डिझायनर साडीतील सुंदर लूकची सोशल मीडियावर (Social Media) चर्चा सुरू आहे.

  • 7/9

    महिला सक्षमीकरण (Women Empowerment) वा पर्यावरणपूरक (Environmental) कार्यक्रमांत अमृता सातत्याने दिसतात.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : तुळशीचं आरी वर्क केलेला ब्लाऊज, लाल सिल्क साडी; कार्तिकी गायकवाडच्या लूकची चर्चा)

TOPICS
अमृता फडणवीसAmruta Fadnavisट्रेंडिंगTrendingदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavis

Web Title: Cm devendra fadnavis wife amruta fadnavis designer saree look full sleeve blouse photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.