• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. tesla showroom mumbai bkc maker maxity cm devendra fadnavis opening ceremony tesla model y price sdn

Tesla Mumbai Photos: पाहा मुंबईतील टेस्लाचे पहिले शोरूम; कारची किंमत माहिती आहे का?

वांद्रे-कुर्ला संकुल येथील मेकर मॅक्सिटी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये टेस्लाचे पहिले शोरूम आहे.

Updated: July 15, 2025 12:52 IST
Follow Us
  • Tesla Model Y Launched In India
    1/9

    Tesla India Updates: उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या टेस्ला (Tesla) कंपनीच्या पहिल्या शोरूमचे आज (१५ जुलै) मुंबईत (Mumbai) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. (सर्व फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    वांद्रे-कुर्ला संकुल येथील मेकर मॅक्सिटी (Bandra Kurla Complex Maker Maxity) कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये टेस्लाचे पहिले शोरूम (Tesla Showroom) आहे.

  • 3/9

    वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) हे ठिकाण मुंबईतील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे.

  • 4/9

    टेस्लाने पहिल्या टप्प्यात भारतात त्यांची मॉडेल वाय ही कार लॉन्च (Tesla Model Y Launched In India) केली आहे.

  • 5/9

    या कारची ऑन रोड किंमत ६१ लाख रुपये (Tesla Model Y Car Price) इतकी असणार आहे.

  • 6/9

    या कारच्या रिअर-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटसाठी ग्राहकांना ५९.८९ लाख रुपये मोजावे लागतील, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.

  • 7/9

    टेस्लाचे मॉडेल वाय हे सध्या जगातील सर्वाधिक विक्री होणारे इलेक्ट्रिक वाहन (Electric Car) आहे.

  • 8/9

    मुंबईनंतर टेस्ला आपले दुसरे शोरूम जुलैच्या अखेरीस दिल्लीत (Delhi) सुरू करणार आहे. त्यानंतर भारतात टेस्लाचा वेगाने विस्तार होईल.

  • 9/9

    आता मुंबईसह भारतातील रस्त्यांवर टेस्लाच्या गाड्या धावताना दिसणार आहेत.

TOPICS
टेस्लाTeslaट्रेंडिंगTrendingमुंबई न्यूजMumbai News

Web Title: Tesla showroom mumbai bkc maker maxity cm devendra fadnavis opening ceremony tesla model y price sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.