Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. dcm ajit pawar 66th birthday know his educational qualification ncp rashtrawadi congress party spl

Ajit Pawar Birthday: अनेकांची शाळा घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार कितवी पास आहेत? बारामती, गिरगाव ते कोल्हापूर; कुठे झालंय शिक्षण?

Deputy CM Ajit Pawar Birthday: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस, यानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांच्या शिक्षणाबद्दल…

Updated: July 22, 2025 15:41 IST
Follow Us
  • ajit pawar education details
    1/9

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांचा आज वाढदिवस (Birthday) आहे.

  • 2/9

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Rashtrawadi Congress Party) अध्यक्ष व दादा (Ajit Dada) म्हणून लोकप्रिय असलेल्या उपमुख्यमंत्र्यांचा हा ६६ वा वाढदिवस आहे.

  • 3/9

    दरम्यान, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यासह देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा (Greetings) वर्षाव होत आहे.

  • 4/9

    आज आपण अजित पवारांच्या शिक्षणाची (Educational qualification) माहिती जाणून घेणार आहोत.

  • 5/9

    अजित पवारांचे सुरूवातीचे शिक्षण बारामतीमधील (Baramati) बालविकास मंदिरमध्ये (Balvikas Mandir) झाले.

  • 6/9

    त्यांनी दहावी, मुंबईतील विल्सन कॉलेज, (Wilson College, girgaon) गिरगावमधून केली. परंतू दहावीमध्ये अजित पवार एका विषयात नापास झाले. परंतू पुढच्या वर्षी त्यांनी तो विषय कव्हर केला. त्यानंतर त्यांनी ११ वीसाठी कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजमध्ये (Shahaji College, Kolhapur) प्रवेश घेतला.

  • 7/9

    मी अभ्यासात फार हुशार नसल्याचे, व शिक्षणात गॅप (Educational Gap) घेतल्याचेही अजित पवारांनी एका मुलाखतीत (Interview) सांगितले होते.

  • 8/9

    पुढे बोलताना ते म्हणाले होते “मी बी.कॉमचं (B.Com) शिक्षण घेतलं.. पण मी बी. कॉम झालो नाही. माझी एक सेमिस्टर राहिली. एक सेमिस्टर राहिल्यानंतर बी.कॉम लिहिता येत नाही. मग आपल्याला १२ वीचं (12th) शिक्षण लिहावं लागतं.”

  • 9/9

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे १२ वी पास (12 th Pass) आहेत. (सर्व फोटो साभार- अजित पवार फेसबुक) हेही पाहा- अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

TOPICS
अजित पवारAjit Pawarमराठी बातम्याMarathi Newsराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP

Web Title: Dcm ajit pawar 66th birthday know his educational qualification ncp rashtrawadi congress party spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.