Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. labubu doll trending fashion makeover and stylish look svk

Labubu doll: बाहुली म्हणून हलक्यात घेऊ नका… वाचा, या छोट्याशा फॅशन आयकॉनच्या लूकमागचं नेमकं रहस्य….

Labubu doll आता फॅशन आयकॉन बनली आहे.  ती डिझायनर कपडे, अ‍ॅक्सेसरीज आणि खास वैयक्तिक टचसह सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

July 24, 2025 13:28 IST
Follow Us
  • black Labubu doll
    1/9

    छोटा; पण स्टायलिश: Labubu ही पूर्वी एक साधी डॉल होती; पण आता ती संपूर्ण फॅशन आयकॉन बनली आहे. सोशल मीडियावर या डॉलच्या मेकओव्हरचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

  • 2/9

    2. परफेक्ट पर्सनल टच: प्रत्येक Labubu डॉलला तिच्या मालकाच्या आवडीनुसार खास बनवले जाते. कपड्यांपासून ते टॅटू आणि नाव असलेल्या हूडीपर्यंत!

  • 3/9

    3. लहान ॲक्सेसरीज, मोठा प्रभाव: लहान चष्मे, माफक गॉगल्स, छोट्या पर्स आणि अगदी टायनी हार अशा ॲक्सेसरीजमुळे Labubu डॉलला वेगळी ओळख मिळते.

  • 4/9

    4. सणासुदीचा लुकही खास: Labubu ला विविध सणांनुसार ड्रेसअप केले जाते – उदा. दिवाळीला ट्रॅडिशनल ड्रेस, ख्रिसमसला सांता लूक, अशा अनेक कल्पनांनी डॉलला सजवले जाते.

  • 5/9

    5. सुगंधी कपडे आणि कपाट: Labubu चे कपडे विशिष्ट सुगंधाने परफ्यूम केलेले असतात, जे डॉलच्या लुकमध्ये एक टवटवीत अनुभव देतात.

  • 6/9

    6. मजेशीर टॅटू आणि स्टिकर्स: डॉलवर लहानसे टॅटू, बिंदी किंवा फेस स्टिकर्स लावले जातात.  मूडनुसार ते बदलले जाऊ शकतात.

  • 7/9

    7. खास डिझायनर्सची मदत: काही डिजिटल आर्टिस्ट आणि क्रिएटर्स खास Labubu साठी पारंपरिक पोशाख तयार करत आहेत जसे की साडी आणि नथसहित तमीळ लूक.

  • 8/9

    8. फॅशनपेक्षा जास्त : Labubu आता एक खेळणं न राहता, लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक बनले आहे. हे डॉल आता भावनिक नातं दर्शवतात, एक खास साथीदार म्हणून.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य :grungegirlbill and bubupop /इंस्टाग्राम)

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: Labubu doll trending fashion makeover and stylish look svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.