Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. sugar free healthy indian sweets for raksha bandhan at home svk

रक्षाबंधनासाठी आरोग्यदायी गोडी! पौष्टिकतेने समृद्ध पारंपरिक मिठाया बनवा आता घरच्या घरी

Raksha Bhandhan 2025: रक्षाबंधनानिमित्त गोडधोड हवेच; पण आरोग्य सांभाळूनच! घरच्या घरी तयार करा पारंपरिक मिठायांची आरोग्यदायी आवृत्ती.

July 31, 2025 17:17 IST
Follow Us
  • rakshabandhan
    1/10

    रक्षाबंधन जवळ आलं की, गोडधोडाची तयारी सुरू होते. मात्र, पारंपरिक मिठायांमधील साखर आणि तूप आरोग्यास घातक ठरू शकते. त्यासाठी आता अनेक जण खास आरोग्यदायी पर्याय निवडत आहेत. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 2/10

    गाजर हलव्यात कमी चरबीचे दूघ व गुळाचा वापर
    साजूक तुपाऐवजी थोडं लो-फॅट दूध आणि गूळ वापरून हलवा तयार करता येतो. गोडपणात फारसा फरक पडत नाही. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 3/10

    रसगुल्ला साखरेऐवजी स्टीवियात
    बंगाली रसगुल्ला आता स्टीविया किंवा नॅचरल स्वीटनरमध्ये तयार केला जातो. चवही तितकीच आणि कमी कॅलरीज. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 4/10

    बेसन लाडूचा नवा अवतार
    बेसनऐवजी गव्हाचं पीठ, नारळ व खजूर वापरून लाडू तयार करता येतात. सणासाठी हा योग्य पर्याय ठरू शकतो. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 5/10

    रव्याचा शिरा आता गूळ व बदामाच्या दुधात
    साखर टाळण्यासाठी गूळ वापरता येतो. बदामाचं दूध शिरा अधिक पौष्टिक बनवतं. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 6/10

    ब्राउन राईस खीर
    पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राउन राईस आणि साखरेऐवजी खजूर वापरून आरोग्यदायी अशी खीर बनवता येते. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 7/10

    ओट्स मोदक
    सुका मेवा, खजूर व ओट्स यांचा वापर करून साखरमुक्त मोदक तयार करता येतात. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 8/10

    शुगर-फ्री पेढे
    पनीर आणि स्टीवियाने बनविलेले पेढे सणासाठी योग्य आणि कमी साखरेचा पर्याय आहेत. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 9/10

    फळांचा शिरा
    साखरेऐवजी केळे, सफरचंद, पपई यांसारखी फळं शिऱ्यात घालून, नैसर्गिक गोडवा मिळवता येतो. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 10/10

    यंदाचं रक्षाबंधन आरोग्यदायी मिठायांनी साजरं करा. घरच्या घरी हे पर्याय सोप्या पद्धतीनं करता येतात आणि त्याद्वारे आरोग्यही जपता येतं. (छायाचित्र: अनस्प्लॅश)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingरक्षाबंधन २०२५Raksha Bandhan 2025

Web Title: Sugar free healthy indian sweets for raksha bandhan at home svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.