Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. lokmany bal gangadhar tilak death anniversary story behind the title of lokmanya tilak spl

Lokmany Tilak: टिळकांना ‘लोकमान्य’ उपाधी कोणी दिली? त्यामागील कारण जाणून घ्या…

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” या घोषणेने ते आपल्या सर्वांमध्ये परिचित आहेत.

Updated: August 1, 2025 16:47 IST
Follow Us
  • death anniversary of Lokmanya Bal Gangadhar Tilak 2025
    1/9

    देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बहुमुल्य योगदान देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज १०५ वी पुण्यतिथी आहे. (संग्रहित फोटो)

  • 2/9

    २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातल्या रत्नागिरीमध्ये टिळकांचा जन्म झाला. ते शिक्षक, वकील, पत्रकार होते. (संग्रहित फोटो)

  • 3/9

    टिळक हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या पहिल्या नेत्यांपैकी एक मानले जातात. (संग्रहित फोटो)

  • 4/9

    लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या लेखणीमधून ब्रिटीश सरकारला आव्हान दिलं. (संग्रहित फोटो)

  • 5/9

    “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” या घोषणेने ते आपल्या सर्वामध्ये परिचित आहेत. (संग्रहित फोटो)

  • 6/9

    आजच्या दिवशी (१ ऑगस्ट) १९२० साली लोकमान्य टिळक यांनी जगाचा निरोप घेतला. दरम्यान, त्यांना लोकमान्य ही उपाधी जनतेनेच दिली. (संग्रहित फोटो)

  • 7/9

    कारण केसरी, मराठी या वृत्तपत्रांद्वारे त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध जनमत तीव्र करण्याचे काम केले. (संग्रहित फोटो)

  • 8/9

    गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक सणांमधून त्यांनी जनतेमध्ये एकता निर्माण केली. (संग्रहित फोटो)

  • 9/9

    हेही पाहा- Photos :”…आणि पुन्हा एकदा मराठी असल्याचा अभिमान वाटला”; प्रियदर्शिनी इंदलकरची व्हिएतनाम सफर, कॅप्शनने वेधलं लक्ष!

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमराठी बातम्याMarathi News

Web Title: Lokmany bal gangadhar tilak death anniversary story behind the title of lokmanya tilak spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.