-
फुटबॉलस्टार क्रिस्तियानो रोनाल्डोने प्रेयसी जॉर्जिना रॉड्रिग्जशी लग्न केलं. लग्नातील सोन्याचा बँड पाहून चाहते खूश झाले आहेत. रोनाल्डोने जॉर्जिनाला घातलेल्या अंगठीची जोरदार चर्चा आहे. (स्रोत: इंस्टाग्राम)
-
सेलेना गोमेझने बेनी ब्लँकोसोबत साखरपुडा केला आणि इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले. तिच्या अंगठीतला ‘मार्क्विस’ डायमंड हा १८ व्या शतकातील फ्रान्सच्या प्रेमकथेतून प्रेरित आहे, ज्याचा आकार ओठांसारखा दिसतो. (स्रोत: इंस्टाग्राम)
-
अदिती राव हैदरीच्या अंगठीत दोन हिरे आहेत. एक गोल आणि एक अश्रूथेंब आकाराचा. साध्या सोन्याच्या पट्ट्यावर लावलेले हे दोन स्टोन खूपच सुंदर दिसतात. (स्रोत: इंस्टाग्राम)
-
मशीन गन केलीने मेगन फॉक्सला दिलेल्या अंगठीत पन्ना आणि हिरा हे दोन नाशपाती आकाराचे रत्न आहेत. हे चुंबकीय पट्ट्यांवर बसवून हृदय तयार होतं आणि पट्ट्यांवर काटे लावलेले आहेत म्हणजेच ‘प्रेम म्हणजे वेदना.’ (स्रोत: इंस्टाग्राम)
-
एमिली रताजकोवस्कीची अंगठी दोन वेगवेगळ्या आकाराच्या हिऱ्यांची आहे. एक नाशपाती कापलेला आणि एक चौकोनी. ही स्टायलिश रिंग अदितीच्या अंगठीशी मिळतीजुळती आहे. घटस्फोटानंतर तिने ही रिंग दोन स्वतंत्र अंगठ्यांमध्ये बदलली. (स्रोत: इंस्टाग्राम)
क्रिस्तियानो रोनाल्डो ते इंटरनेटवर चर्चेत आलेल्या पाच सेलिब्रिटींच्या हटके लग्नाच्या अंगठ्या, फोटो पाहा
wedding rings: इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या पाच सेलिब्रिटींच्या लग्नाच्या अंगठ्यांवर एक नजर.
Web Title: Footballer cristiano ronaldo wedding to unique celebrity wedding rings trending svk 05