-
नवरात्रीत चणिया-चोळीचा ट्रेंड कायम असून यंदा मिररवर्क आणि एम्ब्रॉयडरी असलेले डिझाईन्स जास्त पसंत केले जात आहेत.(Express Photo by Nirmal Harindran)
-
हलके व आरामदायी कपडे जसे जॉर्जेट, शिफॉन, नेट यांचे लेहेंगा-चोळी दांडियाच्या नृत्यासाठी योग्य ठरत आहेत. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
इंडो-वेस्टर्न फ्यूजन स्टाईल्स, जसे जंपसूट्सवर दुपट्टा, डेनिम जॅकेटसह स्कर्ट्स किंवा धोती पँट्स, तरुणाईत लोकप्रिय होत आहेत. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
या नवरात्रीत लाल, पिवळा, निळा, हिरवा असे चमकदार रंग जास्त प्रमाणात वापरले जात आहेत. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर ज्वेलरी मोठे झुमके, हार, कडे आणि कमरपट्टा आऊटफिटला पारंपरिक टच देतात. (Express Photo by Amit Chakravarty)
-
रंगीत पोतली बॅग्ज, एम्ब्रॉयडरी स्लिंग किंवा ट्रेंडी कमरपिशव्या गरबा नाईटमध्ये आकर्षण ठरत आहेत. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
फ्लॅट जुट्टी, कोल्हापुरी किंवा आरामदायी पादत्राणे वापरल्याने नृत्यात सहजता मिळते. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दुपट्टा ड्रेपिंगमध्ये नवीन प्रयोग लेहरिया, बांधणी व मिररवर्क लूकला वेगळेपणा देतात. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
मेकअप, ग्लोइंग स्किन लूक आणि फुलांनी सजवलेले केस हे या नवरात्रीचे खास सौंदर्य ट्रेंड ठरत आहेत (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Navratri 2025: गरबा-दांडियासाठी स्टायलिश नवीन लूक्स, ‘या’ ट्रेंडी आउटफिट आयडिया तुमच्यासाठी
२०२५ चा नवरात्रोत्सव सोमवार, २२ सप्टेंबरपासून सुरू होऊन बुधवार, १ ऑक्टोबर २०२५ रोजी संपेल. त्यानंतर २ ऑक्टोबरला विजयादशमी—दसरा साजरा केला जाईल.
Web Title: Navratri 2025 ghaghra choli garba traditional outfits fashion ideas svk 05