• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. after 27 years shani enters jupiter nakshatra see how these 3 zodiac signs will experience unprecedented luck and success pdb

दसऱ्यानंतर शनी महाराज ‘या’ राशींना देणार अफाट पैसा? शनी उत्तराभाद्रपद नक्षत्र सोडताच प्रत्येक क्षेत्रात मिळू शकतं मोठं यश

Shani Nakshatra Parivartan 2025: शनी उत्तराभाद्रपद नक्षत्र सोडताच काही राशींचे सुखाचे दिवस येऊ शकतात, पाहा तुमची रास आहे का यात…

September 28, 2025 08:00 IST
Follow Us
  • Shani Gochar In Meen Rashi
    1/9

    ज्योतिषशास्त्रात शनी देवाला न्यायाधीश मानलं जातं. इतर ग्रहांसारखे शनीही सतत गोचर करत असतात, मात्र त्यांची गती अतिशय संथ असते.

  • 2/9

    साधारणपणे ते अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. राशी बदलाबरोबर ते नक्षत्रांचाही बदल करतात.

  • 3/9

    यंदा ३ ऑक्टोबर २०२५ रोजी शनीदेव उत्तराभाद्रपद नक्षत्र सोडून गुरु ग्रहाच्या अधिपत्याखालील पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.

  • 4/9

    त्यामुळे काही भाग्यशाली राशींना धनलाभ, समाजात मान-सन्मान आणि करिअरमध्ये मोठ्या संधी मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी पाहा

  • 5/9

    मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचा हा नक्षत्र बदल करिअर व नोकरीच्या क्षेत्रात नवा टर्निंग पॉईंट घेऊन येणारा ठरु शकतो. बेरोजगारांना अचानक नोकरीची संधी मिळू शकते, जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित धनलाभ मिळू शकतो.

  • 6/9

    तूळ राशीच्या लोकांसाठी ही वेळ आनंददायी व उत्साहवर्धक ठरणार आहे. या काळात मोठा धनलाभ होऊन नवीन गाडी खरेदी करण्याची संधी हाताशी येऊ शकते.

  • 7/9

    कुंभ राशीसाठी ऑक्टोबर महिना सुवर्णकाळ ठरु शकतो. व्यापारात अपेक्षित यश मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळू शकतात. तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

  • 8/9

    (टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी चिन्हZodiac Signराशी भविष्यRashibhavishyaराशीवृत्तRashibhavishya

Web Title: After 27 years shani enters jupiter nakshatra see how these 3 zodiac signs will experience unprecedented luck and success pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.