• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. gold rate 9k gold affordable jewellery diwali bis hallmarking investment tips svk

Gold investment : ‘या’ दिवाळीत ९ कॅरेट सोने खरेदी करावे का? गुंतवणुकीसाठी कितपत योग्य?

केंद्र सरकारच्या हॉलमार्किंग मंजुरीनंतर ९ कॅरेट सोने फॅशनसाठी लोकप्रिय; गुंतवणुकीसाठी १८ कॅरेट आणि २२ कॅरेट अधिक फायदेशीर ठरतात.

October 15, 2025 16:15 IST
Follow Us
  • gold rate
    1/9

    ९ कॅरेट सोनं आता हॉलमार्किंगसह: जुलै २०२५ मध्ये केंद्रीय सरकारने ९ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग मंजूर केली. आता २४ कॅरेट , २२ कॅरेट , १८ कॅरेट , १४ कॅरेट यासह ९ कॅरेट सोन्यालाही मान्यता मिळाली आहे.  (संग्रहित फोटो)

  • 2/9

    ९ कॅरेट सोन्याचे फायदे: ९ कॅरेट सोन्यामध्ये फक्त ३७.५% शुद्ध सोनं असतं, उरलेलं मिश्र धातूंचं, त्यामुळे ते स्वस्त असूनही टिकाऊ असतं. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

  • 3/9

    बजेट-फ्रेंडली पर्याय: मोठ्या प्रमाणात २४ कॅरेट सोनं घेणं अनेकांसाठी जड आहे, त्यामुळे ९ कॅरेट सोनं खरेदीदारांसाठी परवडणारे आणि आकर्षक पर्याय ठरत आहे. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

  • 4/9

    गुंतवणुकीसाठी योग्य का नाही: विशेषज्ज्ञांच्या मते, ९ कॅरेट सोनं गुंतवणुकीसाठी योग्य नाही, कारण त्यात सोन्याचं प्रमाण खूपच कमी आहे. त्याचा जास्त मूल्यावर परिणाम होत नाही.  (संग्रहित फोटो)

  • 5/9

    दैनंदिन वापरासाठी उत्तम: जर उद्देश फॅशन किंवा रोजच्या दागिन्यांसाठी असेल, तर ९ कॅरेट किंवा १४ कॅरेट सोनं मजबूत आणि टिकाऊ असल्यामुळे योग्य ठरते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

  • 6/9

    उच्च शुद्धतेचे फायदे: गुंतवणुकीसाठी २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोनंच सर्वोत्तम आहेत. त्याचा रीसेल व्हॅल्यू आणि मार्केटमध्ये स्वीकार जास्त आहे. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

  • 7/9

    लहान प्रमाणात शुद्ध सोनं घ्या: ९ कॅरेट सोन्याऐवजी थोडेसे १८ कॅरेट किंवा २२ कॅरेट सोनं घेणे फायदेशीर आहे, कारण ते सहज विकता येते, गहाण ठेवता येते आणि बाजारात स्वीकारले जाते. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

  • 8/9

    युवा वर्गाचा रुझान: जनरेशन झेड आणि मिलेनियल्स हे स्वस्त, स्टायलिश दागिन्यांमध्ये रस घेत आहेत. ९ कॅरेट आणि १४ कॅरेट सोनं हे त्यांच्यासाठी परवडणारे आणि आकर्षक पर्याय आहेत. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

  • 9/9

    हॉलमार्किंगमुळे विश्वास वाढला: BIS हॉलमार्किंगमुळे कमी शुद्धतेच्या सोन्यावरही ग्राहकांचा विश्वास वाढणार आहे. आता ९ कॅरेट आणि १४ कॅरेट सोनंदेखील सुरक्षित खरेदीचा पर्याय बनत आहे. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)

TOPICS
ट्रेंडिंगTrending

Web Title: Gold rate 9k gold affordable jewellery diwali bis hallmarking investment tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.