• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. bhau beej 2025 special celebration make this bhau beej memorable attractive gift ideas for sister svk

Bhau beej 2025 : या वर्षीची भाऊबीज करा खास! बहिणीसाठी ‘या’ आकर्षक भेटवस्तूंच्या कल्पना

या भाऊबीजला बहिणीच्या आयुष्यात आनंद आणि प्रेम वाढवण्यासाठी देऊ शकता चॉकलेट, फूड हॅम्पर, मेकअप, स्टायलिश हँडबॅग व हेल्थ गिफ्टसारख्या खास भेटी.

October 20, 2025 15:10 IST
Follow Us
  • bhau bheej 2025 gift ideas
    1/10

    भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याचा आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या आयुष्यभराच्या सुख आणि समृद्धीची इच्छा व्यक्त करते.

  • 2/10

    भाऊ आपल्या प्रिय बहिणीला भेट देऊन आपले प्रेम व्यक्त करतो. हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याला अधिक घट्ट बनवतो.

  • 3/10

    बहिणीला गोड भेट द्यायची असल्यास चॉकलेट हॅम्पर हा सर्वांत सोपा आणि प्रिय पर्याय आहे.

  • 4/10

    बहिणीच्या आवडीनुसार फूड हॅम्पर तयार करणे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यातून स्नॅक्स, कुकीज, ज्यूस, कॉफी, चिप्स व काही चॉकलेट्स दिल्यास तुमची भेटवस्तू खास ठरू शकते.

  • 5/10

    बहिणीच्या केसांसाठी हेअर स्टायलिंग ब्रश किंवा हेअर ड्रायर ब्रश ही स्टायलिश भेटवस्तू आहे आणि ती तुमच्या बहिणीला नक्की आवडू शकते.

  • 6/10

    कमी बजेटमध्ये आर्टिफिशियल दागिने ही एक सुंदर आणि आठवण ठेवणारी भेटवस्तू ठरते. कर्णफुले, माळ किंवा बांगड्या यांचा समावेश करता येतो.

  • 7/10

    बहिणीला मेकअपची आवड असल्यास मेकअप किट, लिपस्टिक सेट किंवा नेलपॉलिश कलेक्शन भेट करणे योग्य ठरेल.

  • 8/10

    ट्रेंडी हँडबॅग किंवा क्लच बहिणीच्या रोजच्या उपयोगासाठी, तसेच तिच्या स्टाईलसाठी उत्तम भेट ठरते.

  • 9/10

    बहीण हेल्थ-कॉन्शस असल्यास फिटनेस बँड, हर्बल टी सेट किंवा स्पा वाउचर देण्यातून तिच्या आरोग्याची काळजी व्यक्त होते.

  • 10/10

    चॉकलेट हॅम्परमध्ये डार्क, मिल्क, नट्स आणि फ्लेवर्ड चॉकलेट्सचा समाविष्ट केल्यास ही भेट आणखी खास बनते.

TOPICS
ट्रेंडिंगTrendingदिवाळी २०२५Diwali 2025

Web Title: Bhau beej 2025 special celebration make this bhau beej memorable attractive gift ideas for sister svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.