-
Shivaji Park, MNS Deepotsav 2025: दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दीपोत्सवाचे आयोजन केले आहे.
-
या दीपोत्सवाचे उद्घाटन शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले होते.
-
मनसे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या दिपोत्सवात नातू किआन ठाकरेबरोबर (Kiaan Thackeray) फटाके फोडत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांचा मुलगा अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरेदेखील (Mitali Thackeray) सोबत होते.
-
युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
-
अमित ठाकरे यांनी शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी म्हणाले, ‘आजोबा हा नातवाचा पहिला दोस्त आहे’.
-
दादरमध्ये अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या कंदिलावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि अमित ठाकरे यांचे एकत्र फोटो पाहायला मिळत आहेत.
-
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमित ठाकरे/इन्स्टाग्राम)
Photos: राजकारणाबरोबरच कुटुंबात रमणारे राज ठाकरे; शिवाजी पार्कात नातवाबरोबर साजरी केली दिवाळी
अमित ठाकरे यांनी शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी म्हणाले, ‘आजोबा हा नातवाचा पहिला दोस्त आहे’.
Web Title: Mns chief raj thackeray with grandson kiaan thackeray diwali 2025 celebration fire crackers photos viral sdn