• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. laxmi pujan 2025 easy beautiful traditional rangoli design by amravati artist sakshi ingle photos sdn

Laxmi Pujan 2025 Rangoli: लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर काढा ‘या’ सुंदर रांगोळी डिझाईन

रांगोळी ही भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे.

October 21, 2025 10:50 IST
Follow Us
  • Laxmi Pujan 2025 Easy Rangoli Design
    1/10

    Happy Diwali 2025: दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. सध्या देशभरात दिवाळी जल्लोषात साजरी केली जात आहे.

  • 2/10

    पाच दिवसांची ही दिवाळी (Diwali) प्रत्येकाच्या घरी सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य आणते.

  • 3/10

    दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाच्या दारात सुंदर रांगोळी काढली जाते.

  • 4/10

    अमरावतीची प्रसिद्ध रांगोळी आर्टिस्ट साक्षी इंगळेने (Sakshi Ingle) इन्स्टाग्रामवर लक्ष्मी पूजननिमित्त काही सुंदर रांगोळी डिझाईन शेअर (rangolibysakshi_official) केल्या आहेत.

  • 5/10

    रांगोळी (Rangoli) ही भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे.

  • 6/10

    अश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan) करण्याची परंपरा आहे.

  • 7/10

    २१ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असेल.

  • 8/10

    लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी रहावे, त्यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन (Goddess Laxmi) केले जाते.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : साक्षी इंगळे/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : राजकारणाबरोबरच कुटुंबात रमणारे राज ठाकरे; शिवाजी पार्कात नातवाबरोबर साजरी केली दिवाळी)

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२५Diwali 2025दिवाळीच्या शुभेच्छाDiwali Wishesलक्ष्मीची कृपादृष्टीGrace Laxmi

Web Title: Laxmi pujan 2025 easy beautiful traditional rangoli design by amravati artist sakshi ingle photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.