-

अंबानी परिवाराच्या राहण्यापासून ते खानपानeपर्यंतच्या सर्व गोष्टी नेहमीच चर्चेत असतात.
-
त्यांच्या घरात शुद्ध शाकाहारी भोजन बनते; परंतु दुधाबाबत एक खास बाब आहे. (इंडियन एक्सप्रेस)
-
रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी व त्यांचे कुटुंब विशिष्ट गाईचे दूध पितात.
-
पुणे येथून त्यांच्या घरासाठी परदेशी असलेली ‘होलस्टिन फ्रेशियन’ (Holstein Friesian) या गाईंचे दूध येते.
-
ही स्वित्झर्लंडमधील नस्लीची गाय आहे. तिची किंमत लाखोंमध्ये असून, ती दिवसाला सुमारे २५ लिटर दूध देते.
-
अशा गाईंना हवा मिळावी यासाठी त्यांच्या तबेल्यात केरळमधून आणलेल्या विशेष रबर कोटिंग असलेल्या गाद्या ठेवल्या आहेत.
-
या गाईंना पाणी पिण्यासाठी फक्त RO पाणी दिले जाते, असे सांगितले आहे.
-
या दुधाचे वितरण फक्त अंबानी घरापुरते मर्यादित नाही. अनेक सेलिब्रिटींच्या घरांनाही हे दूध पुरवले जाते.
अंबानी कुटुंब पितं स्वित्झर्लंडमधील ‘या’ गाईचं दूध; जाणून घ्या या दुधाचं खास रहस्य
मुकेश अंबानी यांच्या घरात येतं विशेष दूध; प्रत्येक गाईची किंमत लाखोंमध्ये, तर देखभालही राजेशाही पद्धतीने!
Web Title: Ambani family drinks holstein friesian cow milk know luxury diet plan healthy lifestyle svk 05