चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्र महाराज देव यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी चिंचवडगावात उघडकीस आली. मंगलमूर्ती वाडय़ातील अभ्यासिकेत गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांचा मृतेदह आढळून आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.
सुरेंद्र महाराज देव हे २००१ पासून चिंचवड देवस्थानच्या मुख्य विश्वस्त पदावर कार्यरत होते.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2016 रोजी प्रकाशित
चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्र महाराज देव यांची आत्महत्या
मंगलमूर्ती वाडय़ातील अभ्यासिकेत गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांचा मृतेदह आढळून आला
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 17-01-2016 at 12:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinchwad temple trusts main trustee surendra maharaj deo commit suicide