पुणे : तळजाईच्या जंगलात झाडाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या स्थितीत सापडला मृतदेह

तळजाईच्या जंगलात मंगळवारी (२४ मे) एकाचा व्यक्तीचा मृतदेह सापडला.

dead-body
प्रतिनिधिक छायाचित्र

पुण्यातील तळजाईच्या जंगलात मंगळवारी (२४ मे) एकाचा व्यक्तीचा मृतदेह सापडला. मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीने झाडाला दोरी बांधून गळफास घेतल्याचे आढळून आले. मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

तळजाईच्या जंगलात मंगळवारी दुपारी झाडाला लटकलेल्या अवस्थेत एकाचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती एका नागरिकाने सहकारनगर पोलिसांना दिली.

हेही वाचा : दिल्लीचा बेपत्ता इंजिनिअर लोणावळ्याजवळील जंगलात मृतावस्थेत सापडला; मागील चार दिवसांपासून सुरु होता शोध

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. मृतदेहाची ओळख पटलेली नाही, असे सहकारनगर पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dead body found found in taljai forest in pune print news pbs

Next Story
सोसायटीच्या आवारातून सायकल चोरी ; चोरट्याला पकडले;  नऊ सायकली जप्त
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी