पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी तळेगाव दाभाडे येथे वेगवेगळ्या चार ठिकाणी हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप हवेत गोळीबार करण्याचं कारण समजू शकलं नाही. दहशत पसरविण्यासाठी हा गोळीबार केल्याचं प्रथमदर्शी सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : पिंपरीतील खासगी रुग्णालये, शाळांमधील अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची तपासणी; महापालिकेकडून रुग्णालये, शाळांना नोटीस

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maval firing by unknown persons at four different places at talegaon dabhade kjp 91 css
First published on: 20-06-2024 at 21:48 IST