scorecardresearch

former mp prabhunath singh get life imprisonment in murder case
माजी खासदार प्रभुनाथ सिंह यांना खूनप्रकरणी जन्मठेप; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मतदानाच्या दिवशी आपल्या पक्षाला मत न दिल्याच्या रागातून प्रभुनाथ सिंह यांनी मतदान करून घरी जाणाऱ्या काही मतदारांवर गोळीबार केला होता.

arrest
जळगावातील फातिमानगरात पुन्हा गोळीबार; संशयित ताब्यात

फातिमानगर भागात पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने पोलिसांचा धाक संपला की काय, असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहे.

chetan singh voice verified in jaipur express firing case
ध्वनिचित्रफीत चेतन सिंहचीच; जयपूर एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पडताळणी

चेतन सिंह असगर याच्या मृतदेहाच्या शेजारी उभे राहून धार्मिक द्वेष पसरवत असल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती.

rpf firing in train chetan singh
विश्लेषण: मानसिक आजारग्रस्त चेतन सिंहकडे शस्त्र कसे?

मनोरुग्णांना देण्यात येणारी ‘अँटी-सायकोटिक’ औषधे तो घेत असल्याचेही उघड झाले आहे. मानसिक आजारग्रस्त जवानाच्या हाती शस्त्र का देण्यात आले?

borivali police checking cctv camera footage in railway firing case
रेल्वे गोळीबार प्रकरणः पोलिसांनी १०० जणांकडून घेतली माहिती, सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात

पीएमईमध्ये चेतन सिंहच्या आजारपणाबाबत काहीही माहिती नसल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे.

Firing on district president BJP Yuva Morcha
हिंगोली : भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गोळ्या झाडल्या; प्रकृती गंभीर

भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर मंगळवारी दुपारी तीन गोळ्या झाडल्या. हिंगोली जिल्हा परिषदेच्या आवारात ही घटना घडली.

railway announced aid rs 10 lakh to the relatives of the passengers killed in jaipur mumbai train
जयपूर – मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस गोळीबारात ठार झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये मदत जाहीर

निष्पाप नागरिकांची हत्या आणि सेवा शस्त्राचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

Jaipur Mumbai Train Firing Near Palghar
VIDEO : जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं? एसी कोच अटेंडंटने सांगितला थरारक प्रसंग; म्हणाले, “जवान…”

Jaipur Mumbai Train Firing : आरोपी जवानाला भाईंदरमध्ये अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×