पुणे : भाजपचे जेष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौर्‍यावर आहेत.अमित शाह यांचे पुणे शहरात चार कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यामुळे कार्यक्रम ठिकाणाच्या परिसरात पुणे पोलिसांकडून वाहतूक वळविण्यात आली असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसल्याचे पाहण्यास मिळत आहे.

अमित शाह यांचे पुण्यातील कार्यक्रम

श्रीमंत बाजीराव पेशवे प्रथम यांच्या प्रतिमेचे अनावरण आज सकाळी  11 वाजता राष्ट्रीय संरक्षण अकादमी परिसरात खडकवासला

राष्ट्रीय संरक्षण अकादमी येथील प्रशिक्षणर्थीशी 11.30 संवाद साधण्यात येणार

श्री पुणे गुजराती बंधू समाज द्वारा बनविण्यात आलेल्या जयराज स्पोर्ट्स  सेंटरचे 12 वाजता कोंढवा बुद्रुक येथे उदघाटन PHRC हेल्थ सिटी चे 2.15 वाजता भूमिपूजन वडाची वाडी येथे केले जाणा