Premium

Indian Railways: रेल्वेचे तिकीट असूनही प्लॅटफॉर्मवर तुमच्याकडून वसूल केला जाईल दंड, जाणून घ्या नियम

indian railways platform ticket rules : प्रवाशांना प्रवास करताना भारतील रेल्वेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. यात रेल्वेच्या तिकिटांबाबतही काही नियम आहेत.

indian railways platform ticket fine rules even after if you have vaild train ticket 2023
Indian Railways: रेल्वेचे तिकीट असूनही प्लॅटफॉर्मवर तुमच्याकडून वसूल केला जाईल दंड, जाणून घ्या नियम (फोटो- संग्रहित छायाचित्र)

भारतील रेल्वेला देशाची लाईफलाइन म्हटले जाते. ही रेल्वे सेवा देशातील खेड्यापाड्यासह मोठ्या शहरांना जोडण्याचे काम करते. भारतीय रेल्वे हे प्रवासाचे अतिशय सोयीचे आणि सुरक्षित साधन मानले जाते. यामुळे भारतीय रेल्वेने दररोज कोट्यावधी लोक प्रवास करतात. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वे हजारो गाड्या चालवत आहे. पण प्रवाशांना प्रवास करताना भारतील रेल्वेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. यात रेल्वेच्या तिकिटांबाबतही काही नियम आहेत, ज्याचे पालन न केल्यास रेल्वेचे तिकीट असूनही प्लॅटफॉर्मवर तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुमची ट्रेन दिवसा असेल, अशा परिस्थितीत तुम्हाला ट्रेनच्या वेळेच्या दोन तास आधी स्टेशनवर पोहोचावे लागेल. याशिवाय रात्रीची ट्रेन असेल तर तुम्ही ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या ६ तास आधी पोहोचू शकता आणि स्टेशनवर थांबू शकता. जर तुम्ही दिलेल्या वेळेत स्टेशनवर पोहोचलात तर अशा परिस्थितीत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian railways platform ticket fine rules even after if you have vaild train ticket 2023 sjr

First published on: 09-12-2023 at 19:31 IST
Next Story
पाकिस्तानी सैनिकांनी १५ गोळ्या झाडल्या तरी हार मानली नाही”, कॅप्टन योगेंद्र सिंह यांनी सांगितला कारगिल युद्धातील थरारक किस्सा