Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

आयआरसीटीसी

भारतीय रेल्वे विभागामध्ये तिकीट व्यवस्थापन, पर्यटन सेवा आणि खाण्या-पिण्याची सोय करणे ही कामे आयआरसीटीसी (IRCTC) संस्था पाहत असते. आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची स्थापना २७ सप्टेंबर १९९९ रोजी झाली. या संस्थेद्वारे तत्काल टिकीट काढणे, ऑनलाईन टिकीट सेवा, रेल्वे पर्यटनास चालना देणे (महाराजा एक्सप्रेस यांसारख्या ट्रेनची सुरुवात करणे), रेलनीर अशा संकल्पना राबवण्यात आल्या आहेत. आयआरसीटीसीची सेवा (IRCTC Service) ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घेता येते. यांच्यामार्फत रेल्वेमध्ये जेवण पुरवले जाते.

१९९९ पासून या संस्थेची मालकी रेल्वे प्रशासनाकडे होती. पुढे २०१९ मध्ये या संस्थेची नोंदणी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये झाली. त्यानंतर भारत सरकारने त्यामधील होल्डिंग ८७ टक्क्याने कमी केले. डिसेंबर २०२२ मध्ये सरकारने पुन्हा २० टक्क्यांची गुंतवणूक केली.
Read More
train commuters spot rapidly rotating cctc tv cammera at thane railway station netizens react after seeing viral video
ठाणे रेल्वेस्थानकावरील ‘ते’ दृश्य पाहून लोक पडले गोंधळात; video पाहून म्हणाले, “सीसीटीव्ही आहे की पंखा…”

ठाणे रेल्वेस्थानकावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो व्हायरल होण्यामागे कारणही तसेच आहे.

IRCTC recruitment 2024
IRCTC recruitment 2024 : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अंतर्गत नोकरीची संधी! पाहा

IRCTC recruitment 2024 : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत कोणत्या पदांवर भरती करण्यात येणार आहे याची माहिती…

irctc indian railway train jansewa express video goes viral passenger travelling in toilet in over 40 degree temperature
“जनसेवा नाही जानलेवा एक्स्प्रेस”, इतकी गर्दी की प्रवाश्यांवर टॉयलेटमध्ये बसण्याची वेळ; VIDEO पाहून युजर्सचा संताप

Indian Railway Train : धक्कादायक बाब म्हणजे ४० डिग्री तापमानात लोक अशा गर्दीने खच्चाखच भरलेल्या ट्रेनमधून असा जीवघेणा प्रवास करतायत.

indian railways irctc passanger shares pic of food containing insects in gorakhpur mumbai kashi express post went viral
रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा! काशी एक्स्प्रेमध्ये जेवणात आढळला किडा; IRCTC च्या उत्तरावर नेटकऱ्यांचा संताप

Indian Railways : रेल्वेतील या किळसवाण्या घटनेचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

indian railways irctc easy hack to get confirm train ticket in 5 minutes know how to book current train ticket
12 Photos
तत्काळ तिकीट बुकिंगचं टेन्शन सोडा! कन्फर्म सीट मिळवण्यासाठी करा फक्त ‘हे’ एक काम

irctc current ticket booking : आपत्कालीन प्रवासामुळे किंवा तिकीट बुकिंगला उशीर झाल्यामुळे अनेक प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंग करावे लागते. पण…

irctc viral post ticketless commuters crowding train first ac coach passengers post goes viral
ट्रेनच्या AC कोचमधील ‘ती’ भयानक स्थिती पाहून संतापले नेटकरी; PHOTO पाहून म्हणाले, “सरकार केवळ वंदे भारत…”

Irctc Viral Post : एका युजरने हे फोटो पोस्ट करत लोक तिकीट न घेता फर्स्ट एसी कोचमध्ये कशाप्रकारे अतिक्रमण करून…

irctc vande bharat express train to give 500 ml water bottle rail neer in train to passengers to save wastage of drinking water
‘वंदे भारत’बाबत रेल्वेचा ‘हा’ मोठा निर्णय; प्रवाशांना प्रवासादरम्यान मिळणार ‘इतक्या’ लिटर पाण्याची बाटली

Vande Bharat Train : वंदे भारत एक्स्प्रेस गाडीच्या प्रवाशांना एक मोठा बदल अनुभवता येणार आहे.

indian railways irctc rpf caught 21 people in ac coach without tickets from bhagalpur district of bihar
रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करताय? मग ‘हा’ VIDEO पाहाच, तुम्हालाही भरावा लागू शकतो ‘इतका’ दंड

IRCTC NEWS : गेल्या काही दिवसांपासून अनेक आरक्षित ट्रेन्समध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसतेय. यामुळे रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांविरोधात…

TT manhandling passenger allegedly without a ticket at kandivali railway station
कांदिवली रेल्वे स्थानकावर टीटीईंची गुंडगिरी; प्रवाशाला मारहाण करत खोलीत ठेवेल डांबून; पाहा धक्कादायक VIDEO

कांदिवली रेल्वे स्थानकातील हा व्हिडीओ पाहून अनेक रेल्वे प्रवाशांनी आणि रेल्वे प्रवासी संघटनांनी संबंधीत टीटीईंविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली…

indian railway officer shared picture of station master desk netizens says torcher job
“सर्वात व्यग्र प्रोफेशन” रेल्वे अधिकाऱ्याने शेअर केला स्टेशन मास्तर डेस्कचा PHOTO, युजर्स म्हणाले…

एका रेल्वे अधिकाऱ्याने स्टेशन मास्तरच्या डेस्कचा एक फोटो शेअर केला आहे, जो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

indian railway rats enjoy open food irctc stall
रेल्वेस्थानकावरील वडापावसह इतर खाद्यपदार्थ आवडीने खाताय? मग ‘हा’ किळसवाणा VIDEO पाहाच

Rat Recorded Roaming Around In IRCTC Food Stall : सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही रेल्वेस्थानकाच्या फूड स्टॉलवरील…

Indian Railways launch one super app for irctc train ticket booking tracking trains and more
Indian Railway : तिकीट बुकिंग ते ट्रेन ट्रॅकिंग आता एकाच अ‍ॅपवर! मिळणार रेल्वेबाबतची A to Z माहिती, वाचा सविस्तर

Indian Railways To Launch All-In-One Super App : तुम्हाला या ॲपमुळे रेल्वेसंबंधित अनेक कामे एकाच ठिकाणी करता येतील.

संबंधित बातम्या