Premium

बापरे! मगर आणि शार्क एकमेकांच्या समोर आले अन्…समुद्रातील थरारक VIDEO होतोय व्हायरल

Viral video: बापरे! शार्कलासुद्धा मगरीनं सोडलं नाही; पाहा थरारक व्हिडीओ

when shark and crocodile face each other see what happens next video viral
शार्क आणि मगर आले एकमेकांच्या समोर

Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. तिच्या जबड्यात अगदी मोठा प्राणी फसला तरी त्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊ जातं. मात्र जर पाण्यातील जगाबद्दल बोलायचं झालं तर पाण्यात मगरीशिवायही अनेक शक्तीशाली जीव आहेत. यातीलच एक म्हणजे शार्क मासा.आता विचार करा शार्क आणि मगर हे दोन्ही एकमेकांच्या समोर आले तर काय होईल? असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शार्क आणि मगर हे दोघंही अतिशय क्रूर शिकारी म्हणून ओळखले जातात.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता शार्क मासा आणि मगर आमने-सामने आहेत. विशेष म्हणजे शार्क मशाचा कळपच याठिकाणी दिसत आहे. मगर मात्र एकटी या सगळ्यांना भिडली आहे. मगरीने शार्क माशासोबत लढाई करु शेवटी कशी विजयी झाली हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा हैराण करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर jessie_leigha नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; किंकाळ्या, धावपळीचा थरारक VIDEO व्हायरल

समुद्रावरील शिकारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When shark and crocodile face each other see what happens next video viral srk

First published on: 07-12-2023 at 11:07 IST
Next Story
Melodi विसरा, जॉर्जिया मेलोनी यांच्या मोबाईल कव्हरचीच तुफान चर्चा! लिहिलेले ‘हे’ गुप्त संदेश पाहिलेत का?